Police Bharti Question Paper 361

1. तीन पुरुष आठ मुलांइतके काम करतात. जर तीन पुरुष एक काम 12 दिवसात करत असतील तर तेच काम तीन पुरुष आणि आठ मुले किती दिवसात करतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. आभाळ फाटले – या वाक्यातून कोणत्या शब्द शक्तीचा बोध होतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 18, 14, 12 यांचा लसावि या तीन संख्यांच्या बेरजेच्या निमपटीच्या वर्गापेक्षा किती ने लहान असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या किती सदस्यांना नकाराधिकार असतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. एका बस कंडक्टर ला आपल्या नातवाचे वय सांगताना आजोबा म्हणाले – एका वर्षानंतर आमच्या दोघांच्या वयाचे गुणोत्तर 12:1 होईल परंतु माझे एका वर्षानंतर चे वय त्याच्या आजच्या वयाच्या पंधरा पट आहे. तर आजोबांची आजचे वय किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. सुभाष वर बघ आणि झाडावर चढायचा प्रयत्न करू नको – या वाक्यातील …… [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 8√2 सेमी आहे. जर हा समद्विभुज त्रिकोण असेल तर एका बाजूची लांबी किती असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 9 मुलांना इतके चॉकलेट वाटले की प्रत्येकाने 2 खाल्ले तरी सर्वांचे मिळून इतके शिल्लक राहतील की 45 मुलांना एकेक वाटता येतील. जर प्रत्येकाने 2 खाल्ले नसते तर किती मुलांना एकेक वाटता आले असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. ग्रामसभेचा भाग होण्यासाठी व्यक्तीने आपल्या वयाची …. वर्षे पूर्ण केलेले असावे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. तिचे मोत्यासारखे दात आहे – या वाक्य रचनेत उपमान कोणते आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. हवा हे एक प्रकारचे …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. A B D G K ? V या अक्षर मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 12 × 9 = 27,  20 × 8 = 40 आणि 16 × 9 = 36 तर 24 × 8 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. जीवशास्त्राचा जनक म्हणून … यांना ओळखले जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. फरक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 361”

  1. सर तुम्ही दिलेले टेस्ट खूप चांगला आहे खूप महत्त्वाचा आहे आणि रोज येत राहतात त्याबद्दल तुमचे धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now