Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 363

1. खालीलपैकी विसंगत घटक ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 वर व्हॉट्स अप मॅसेज करा ]

 
 
 
 

2. एका अंकगणितीय श्रेढी चे 17वे 18वे आणि 19 वे पद अनुक्रमे 153 162 आणि 171 असे आहे. तर त्या अंकगणितीय श्रेढीतील पाचवे पद कोणते असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 वर व्हॉट्स अप मॅसेज करा ]

 
 
 
 

3. खात्यातून पैसे वजा झाले पण रामला मिळाले नाही – या वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 वर व्हॉट्स अप मॅसेज करा ]

 
 
 
 

4. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना ….. जिल्ह्याच्या कलेक्टर ची हत्या केल्यामुळे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 वर व्हॉट्स अप मॅसेज करा ]

 
 
 
 

5. सोपे रूप द्या – (2+2/3+4/5+5/6) – (1+2/3-3/4+4/5) = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 वर व्हॉट्स अप मॅसेज करा ]

 
 
 
 

6. खालील पैकी कोणते शहर ‘ उत्सवांचे शहर ‘ म्हणून प्रसिद्ध आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 वर व्हॉट्स अप मॅसेज करा ]

 
 
 
 

7. विद्यानगरच्या कॉलनीत राहणाऱ्या भैय्याने इडली आणली – या वाक्यात उद्देश विस्तारात खालीलपैकी कोणता शब्द येणार नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 वर व्हॉट्स अप मॅसेज करा ]

 
 
 
 

8. 368 266 181 ? 62 28 11. – या संख्या मालिकेतील गाळलेले पद शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 वर व्हॉट्स अप मॅसेज करा ]

 
 
 
 

9. जर सूर्य उगवतो त्या दिशेला दक्षिण दिशा समजण्यात आले तर उत्तर दिशेला कोणती दिशा समजण्यात येईल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 वर व्हॉट्स अप मॅसेज करा ]

 
 
 
 

10. 9 क्रमागत सम संख्यांची बेरीज 180 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्याच्या आधीची विषम संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 वर व्हॉट्स अप मॅसेज करा ]

 
 
 
 

11. स्तवन या शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 वर व्हॉट्स अप मॅसेज करा ]

 
 
 
 

12. संगणकाच्या Quad Core CPU मध्ये कोअरची संख्या किती असते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 वर व्हॉट्स अप मॅसेज करा ]

 
 
 
 

13. एका रकमेची 12% दराने चार वर्षानंतर मिळणारी रास 11840 आहे तर त्या रकमेवर 11 टक्के दराने एका वर्षात किती रू सरळ व्याज मिळेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 वर व्हॉट्स अप मॅसेज करा ]

 
 
 
 

14. मी आणि लखन रेल्वेने प्रवास करत होतो – या वाक्यातील विशेषनामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 वर व्हॉट्स अप मॅसेज करा ]

 
 
 
 

15. गोबी वाळवंट कोणत्या खंडात आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 वर व्हॉट्स अप मॅसेज करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


2 thoughts on “Police Bharti Question Paper 363”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!