Police Bharti Question Paper 364 1. भगवत् + लीला – या दोन शब्दांची संधी साधून तयार होणारा शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भगवत्लीला भगवलीला भगवतलीला भगवल्लीला 2. 3⁵ ÷ (3² x 3³) + 3³ = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 28 47 19 34 3. वरिष्ठ नागरिकांना पेन्शन ची सुविधा उपलब्ध करून देणारी केंद्र सरकारची योजना खालील पैकी कोणती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रधानमंत्री वय वंदन योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना वरिष्ठ मेडिक्लेम पॉलिसी राष्ट्रीय वयोश्री योजना 4. 1800 रू किंमत असणाऱ्या हेअर ड्रायर वर दुकानदाराने 30% सूट जाहीर केली. परंतु ग्राहकाने ही सूट घेऊन आणखी D% सूट मिळवून वस्तू 1008 रू ला मिळवली. तर ग्राहकाने दुसरी सूट किती % मिळवली असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11% 18% 15% 20% 5. झाडाचे पाने सुकले आहे – या वाक्याला सुसंगत असे कारण शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व कारणे योग्य वाटतात झाडाला पुरेसे पाणी मिळत नसावे सुकलेले झाड चांगले दिसत नाही झाड आता जास्त दिवस तग धरू शकत नाही 6. जपान येथील महिला विद्यापीठाची प्रेरणा घेऊन भारतात महिला विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने स्थापन केले ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महर्षी विठ्ठल रामजी शिंदे महर्षी धोंडो केशव कर्वे महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर 7. परवा लावलेली वेल आज तीन इंचांनी वाढली – इंच या शब्दाला लागलेले प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे ते ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तृतीया षष्ठी पंचमी चतुर्थी 8. महामार्गासाठी जिल्ह्यातील 12% झाडे तोडण्यात आले आणि तितकेच झाडे नवीन ठिकाणी लावण्यात आले. 10 वर्षात नवीन लावलेल्या झाडांच्या संख्येत 10% वाढ होऊन नवीन ठिकाणच्या झाडांची संख्या 26400 झाली. तर 10 वर्षांपूर्वी जिल्ह्यातील एकूण झाडे किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 100000 250000 200000 150000 9. एका त्रिकोणाचे कोन अनुक्रमे 68° 34° आणि 26p° या मापाचे आहेत. तर p ची किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 3 6 5 10. संदेश ज्या व्यक्तीला मामा म्हणतो ती व्यक्ती कोंडीबा यांना आजोबा म्हणते. तर संदेशच्या आईचे वडील कोंडीबा यांचे कोण ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाऊ मुलगा पणतू नातू 11. घर ना दार देवळी बिऱ्हाड – या म्हणीचा काय अर्थ होतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विंचवासारखा बिऱ्हाड घेऊन फिरणारा व्यक्ती भगवंताच्या साधनेत तल्लीन झालेला व्यक्ती अतिशय गरीब असणारा व्यक्ती कोणतीही जबाबदारी नसणारा व्यक्ती 12. सरदार वल्लभभाई पटेल यांचा उंच पुतळा पाहून साक्षीला खूप आश्चर्य वाटले – या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धातुसाधित विशेषण साधित विशेषण नामसाधित विशेषण सिद्ध विशेषण 13. पंचायत समितीमध्ये कमीत कमी किती सदस्य असू शकतात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15 12 22 17 14. QQuQUiQUIzQQuQUiQU_ _ _. ही अक्षरमालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] iZQ IzQ izq IZQ 15. खालीलपैकी कोणत्या देशाची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इंग्लंड रशिया पाकिस्तान अमेरिका Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
G’s and math or Marathi in 50 marks paper