Police Bharti Question Paper 365 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 18/12/2020 1. प्रथम पद नकारार्थी असणारा समास खालील पैकी कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नत्र तत्पुरुष अलुक तत्पुरुष उपपद तत्पुरुष कर्मधारय तत्पुरुष 2. पुस्तकातून एक परिच्छेद वाचून घेतला – या वाक्यातील मुख्य क्रियापद कोणते आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही वाचणे घेणे दोन्हीही 3. x²+2x-80 = 0 या समीकरणाच्या उकली शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] -8 आणि -10 10 आणि -8 -10 आणि -8 -10 आणि 8 4. खालीलपैकी भारतातील सर्वाधिक जुने शहर कोणते आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वैशाली पटना वाराणसी उज्जैन 5. Q :STR :: R : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] TSR RSU TUS TUV 6. 4×3 फूट मापाच्या जागेभोवती एक पदरी कुंपण करायला 1512 रू खर्च आला. तर 8×3 फूट माप असणाऱ्या जागेभोवती 3 पदरी कुंपण करायला किती खर्च येऊ शकतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6776 रू 7218 रू 6677 रू 7128 रू 7. देशाच्या राज्य कारभाराची भाषा ठरवणारे कलम खालील पैकी कोणते आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 343 369 356 361 8. भारतीय अर्थव्यवस्थेत महत्वाचे बदल घडवणारे वर्ष म्हणून ….. या वर्षाकडे पाहिले जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1983 1992 1969 1991 9. 6¹⁸ – 1 हे गणित सोडवले असता एकक स्थानी कोणता अंक येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 2 7 3 10. एका सांकेतिक लिपीत 9823, 1278, 4323 आणि 9625 हे अंक अनुक्रमे 3S, 8J, 3I आणि ∆∆ असे लिहिले जाते तर ∆∆ च्या जागी काय येईल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4Q 5R 5Q 4R 11. तत्सम शब्द म्हणजे असे शब्द ……. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत थोडासा बदल होऊन आले आहेत जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत जसेच्या तसे आले आहेत जे शब्द मूळ मराठी भाषेतील आहेत जे शब्द परकीय भाषेतून मराठी भाषेत आले आहेत 12. ? च्या जागी काय येईल ते शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 2 4 5 13. एक कंत्राटदाराने 25 मजुरांना घेऊन 40 दिवसात काम करण्याचे कंत्राट घेतले. 10 दिवस काम झाल्यावर 5 मजूर तर आणखी 10 दिवसानंतर आणखी 5 मजूर काम सोडून गेले तर शेवटच्या 10 दिवसानंतर किती मजुरांनी काम करावे म्हणजे काम दिलेल्या वेळेत पूर्ण होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 50 35 40 14. एक काम कमी करावे माणसाने.. पण चालू असणाऱ्या कामाला फाटे … नये – अर्थ लक्षात घेऊन वाक् प्रचार पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फोडू देऊ मोडू करू 15. खगोलशास्त्राचा जनक …. यांना मानले जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केप्लर कोपर्निकस चार्ल्स डार्विन गॅलिलिओ Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
JaneralNwolege.. Mathematics, marthi grammar..