Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 366

1. मर्यादित स्त्री-स्वातंत्र्य असण्याच्या काळात ‘ स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत’ असे परखड विचार खालील पैकी कोणत्या समाजसुधारकाने मांडले ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. …. चा आकार काजू सारखा असतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य सांगणार्‍या वारली चित्रकलेमध्ये …. हे रंग प्रामुख्याने वापरले जातात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. अकलेचा कांदा – या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. डोंगराच्या कुशीत बसलेल्या गावावर …. मुसळधार पाऊस कोसळत होता – हे वाक्य आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय वापरून पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. 1.25, 2.5, 11.5, 3.75 आणि 9.5 यांची सरासरी 6 पेक्षा किती ने कमी आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. रोहिंग्या समुदाय ‘ हे मूळ कोणत्या देशाचे रहिवाशी आहेत ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 2, 10, 26, 50, 82, 122, 170 ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंकमालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. सहा मित्र A B C D E F हे खालून वर क्रमांक दिलेल्या फ्लॅट क्रमांक 2 3 4 5 7 8 मध्ये राहतात. E सर्वात खाली राहतो तर C च्यावर फक्त एक व्यक्ती राहतो. F च्या लगेच वर D तर B च्या लगेच वर C राहतो. D च्या खाली दोन व्यक्ती राहतात. तर सर्वात वर कोण राहत असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. सहा मित्र A B C D E F हे खालून वर क्रमांक दिलेल्या फ्लॅट क्रमांक 2 3 4 5 7 8 मध्ये राहतात. E सर्वात खाली राहतो तर C च्यावर फक्त एक व्यक्ती राहतो. F च्या लगेच वर D तर B च्या लगेच वर C राहतो. D च्या खाली दोन व्यक्ती राहतात. तर चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणते साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. खालील पैकी पूर्णाभ्यस्त शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. दोन चलामध्ये समचलन असेल तर त्यांचा …. स्थिर असतो

 
 
 
 

14. दोन संख्या 3:4 प्रमाणात आहे. त्यांच्या वर्गातील फरक 28 आहे. तर त्यांच्या घनाची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. दोन मित्रांनी व्यवसायात गुंतवलेली रक्कम 2:3 प्रमाणात आहे तर गुंतवणूकीच्या मुदतीचे गुणोत्तर 3:2 आहे. तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!