Police Bharti Question Paper 367

1. एक नळ 45 मिनिटात तेलाचा ड्रम भरतो तर आउटलेटचा नळ तोच ड्रम खाली करण्यास दिडतास घेतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर ड्रम किती वेळात भरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. समीर विशाखापेक्षा 7 वर्षाने मोठा आहे. समीरचे 5 वर्षानंतर चे वय हे विशाखाच्या 3 वर्षापूर्वीच्या वयाच्या दीडपट आहे तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. एका चौरसाची बाजू l सेमी इतकी आहे. तर त्याचा कर्ण किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. निरोगी माणसाचा कमीतकमी रक्तदाब सरासरी …. mm hg इतका असावा असे मानले जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. आजपर्यंत आमची भेट झालेली नव्हती – या वाक्यात …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. अचानक झालेल्या बदलीची सूचना वाचून विशालची झोप उडाली – या वाक्यातून कोणत्या शब्दशक्तीचा बोध होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. तीन क्रमवार सम संख्यांचा गुणाकार 48 आहे. त्यातील पहिल्या संख्येच्या घनाची आणि वर्गाच्या सहापटीची बेरीज 32 आहे. तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. वहीला पेन म्हटले पेनाला फळा म्हटले फळ्याला टाचणी म्हटले टाचणीला पुस्तक म्हटले तर खडूने कशावर लिहावे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. कापसापेक्षाही मऊ केस बाईआजीचे झाले होते – वाक्याचा अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. नेहमी वापरल्या जाणाऱ्या GDP या संकल्पनेत P चा अर्थ काय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. महात्मा गांधी या व्यक्तिमत्वाचा विचार करता चुकीचे विधान ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. वेध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. पुढील विधानावरून योग्य अनुमान काढा.  विधाने 1) सर्व आंबे सफरचंद आहे.  2) कोणतेही सफरचंद फणस नाही.  [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. गाळलेले पद शोधा.  aaeaeiaeioaei?u    [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. गट विकास अधिकारी यांची नेमणूक कोण करते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now