Police Bharti Question Paper 367 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/12/2020 21/12/2020 1. गट विकास अधिकारी यांची नेमणूक कोण करते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग राज्य सरकार केंद्र सरकार 2. महात्मा गांधी या व्यक्तिमत्वाचा विचार करता चुकीचे विधान ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1933 साली हरिजन सेवक संघाची स्थापना केली ग्रामराज्य ही त्यांच्या स्वप्नातील भारताची संकल्पना होती वकिली हा त्यांचा पहिला व्यवसाय होता लोकमान्य टिळक यांना ते राजकीय गुरू मानत असे 3. निरोगी माणसाचा कमीतकमी रक्तदाब सरासरी …. mm hg इतका असावा असे मानले जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 38 60 80 120 4. नेहमी वापरल्या जाणाऱ्या GDP या संकल्पनेत P चा अर्थ काय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] POPULATION PRICE PEOPLE PRODUCT 5. पुढील विधानावरून योग्य अनुमान काढा. विधाने 1) सर्व आंबे सफरचंद आहे. 2) कोणतेही सफरचंद फणस नाही. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काही आंबे फणस आहे. काही सफरचंद फणस आहे. कोणतेही आंबे फणस नाही. काही आंबे सफरचंद नाही 6. वेध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संवेद अवैध निर्वेध अवेध 7. वहीला पेन म्हटले पेनाला फळा म्हटले फळ्याला टाचणी म्हटले टाचणीला पुस्तक म्हटले तर खडूने कशावर लिहावे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुस्तक फळा पेन टाचणी 8. गाळलेले पद शोधा. aaeaeiaeioaei?u [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] e a o i 9. एक नळ 45 मिनिटात तेलाचा ड्रम भरतो तर आउटलेटचा नळ तोच ड्रम खाली करण्यास दिडतास घेतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर ड्रम किती वेळात भरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 90 मिनिट 120 मिनिट 30 मिनिट 60 मिनिट 10. तीन क्रमवार सम संख्यांचा गुणाकार 48 आहे. त्यातील पहिल्या संख्येच्या घनाची आणि वर्गाच्या सहापटीची बेरीज 32 आहे. तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 4 10 8 11. समीर विशाखापेक्षा 7 वर्षाने मोठा आहे. समीरचे 5 वर्षानंतर चे वय हे विशाखाच्या 3 वर्षापूर्वीच्या वयाच्या दीडपट आहे तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 73 68 65 70 12. आजपर्यंत आमची भेट झालेली नव्हती – या वाक्यात …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भेट : क्रियापद भेट : धातूसाधित नाम पर्यंत : कालवाचक क्रियाविशेषण अव्यय पर्यंत : कालवाचक शब्दयोगी अव्यय 13. कापसापेक्षाही मऊ केस बाईआजीचे झाले होते – वाक्याचा अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सार व्यतिरेक अन्योक्ती ससंदेह 14. एका चौरसाची बाजू l सेमी इतकी आहे. तर त्याचा कर्ण किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2l √2l √3l 3l 15. अचानक झालेल्या बदलीची सूचना वाचून विशालची झोप उडाली – या वाक्यातून कोणत्या शब्दशक्तीचा बोध होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभिधा व्यंजना लक्षणा या वाक्यात शब्दशक्तीचा वापर केलेला नाही Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा