Police Bharti Question Paper 368 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 22/12/2020 1. एका व्यक्तीचा पोहण्याचा वेग 8 किमी प्रति तास इतका आहे परंतू प्रवाहाच्या विरुध्द दिशेने पोहल्यामुळे त्याचा वेग 3 किमी प्रति तास ने मंदावला. तर प्रवाहाच्या दिशेने पोहताना त्याचा वेग किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 किमी प्रति तास 11 किमी प्रति तास 5 किमी प्रति तास 9 किमी प्रति तास 2. खालीलपैकी असे नाम निवडा ज्याचे अनेक वचन करत असताना बदल होत नाही [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बाजू पाखरू जळू वासरू 3. पिकत घातलेल्या आंब्याची…. असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रास घड चवड अढी 4. गाळलेले पद शोधा. A C F J O ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] T V S U 5. राष्ट्रीय संविधान समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डॉ. राजेंद्र प्रसाद सरदार पटेल पं .नेहरू डॉ. आंबेडकर 6. खरेदी किमतीच्या 1/8 पट नफा मिळवण्यासाठी एक वस्तू विकली जाते. जर 945 रू बिलाच्या रकमेत 5% रक्कम कर म्हणून घेतली असेल तर वस्तूची खरेदी किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 750 रू 600 रू 800 रू 650 रू 7. एका लंबवृत्तचितीची त्रिज्या 2 सेमी तर उंची 7 सेमी आहे तर त्या लंबवृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 352 सेमी ² 176 सेमी ³ 352 सेमी ³ 176 सेमी ² 8. जरी पुस्तक नसले तरी तुम्ही अभ्यास करू शकता – हे वाक्य …. क्रियाविशेषण वाक्य आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विरोधदर्शक कारणदर्शक संकेतदर्शक उद्देशदर्शक 9. 11:120::13:? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 168 130 169 104 10. 78 इंच लांबीच्या सळईपासून पाऊण इंचाचे किती तुकडे तयार करता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 112 102 78 104 11. खादर म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन नद्यांच्या मधे असणारा प्रदेश जुन्या गाळापासून तयार झालेला प्रदेश नवीन गाळापासून तयार झालेला प्रदेश दगड वाळू यापासून तयार झालेले मैदान 12. ज्या प्रयोगांमध्ये एकापेक्षा अधिक प्रयोगाची छटा असते त्या प्रयोगाला …. प्रयोग असे म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र प्रयोग कर्तरी प्रयोग भाव कर्तरी प्रयोग भावे प्रयोग 13. फ्रीज संगणक यासारख्या अधिक विद्युत पुरवठा लागणाऱ्या उपकरणांसाठी …. पिनांचा प्लग वापरणे सुरक्षित असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तीन दोन एक पाच 14. 25 डिसेंबर 2020 रोजी शुक्रवार असेल तर 23 मार्च 2021 रोजी कोणता वार येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सोमवार बुधवार रविवार मंगळवार 15. 1921 ते 1924 दरम्यान झालेला मुळशी सत्याग्रह …. बाबत होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मीठ नीळ कापड गिरणी जमीन अधिग्रहण Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा