Police Bharti Question Paper 369 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 23/12/2020 1. कर्णाने इंद्राला आपले दिव्य कवच दान दिले – या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इंद्र दान दिव्य कवच 2. 10/3 चे 63% + 25/4 चे 64% = ? चे 61% [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25 10 20 5 3. तू स्वतः मला हे पैसे दिले होते – या वाक्याचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मला – सामान्य सर्वनाम हे – दर्शक विशेषण स्वतः – आत्मवाचक सर्वनाम तू – द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम 4. 23 ते 78 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज 1 ते 23 पर्यंतच्या नैसर्गिक संख्याच्या बेरजेपेक्षा किती ने जास्त आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2542 2442 2552 2452 5. संगणकावर एखाद्या घटकाला सिलेक्ट करायचे असल्यास माऊसचे कोणते बटण दाबावे लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मध्ये असणारे बटण कोणतेही एक बटण डावे बटण उजवे बटण 6. एका रकमेवर पहिल्या वर्षी 2% दुसऱ्या वर्षी 3% तर तिसऱ्या वर्षी 4% व्याज आकारण्यात आले. तेव्हा तीन वर्षाअंती 540 रू सरळ व्याज मिळाले. तर त्याच रकमेवर एका वर्षात 10% दराने किती सरळ व्याज मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 600 रू 540 रू 800 रू 120 रू 7. प्रदीप कडे 1.5 हेक्टर जमीन आहे. तर त्याच्याकडे साधारणपणे किती गुंठे जमीन असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 120 गुंठे 150 गुंठे 90 गुंठे 60 गुंठे 8. 7, 13, 25, 43, ?, 97 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 63 61 67 65 9. सुरेश घरी गेला तेव्हा बाबांची देवपूजा ……….. – दिलेल्या काळाचा विचार करून वाक्य पूर्ण करण्यास योग्य पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व पर्याय योग्य आहे चालू भूतकाळ – चालू होती चालू भविष्यकाळ – झालेली असेल चालू वर्तमानकाळ – झालेली होती 10. मुस्लिम लीगचे स्थापना वर्ष खालील पैकी कोणते आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1906 1902 1911 1910 11. महाराष्ट्रात गोदावरी नदीची लांबी …. किमी इतकी आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 464 668 580 1498 12. विसंगत घटक ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] OU EO BC AI 13. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11/13 13/42 19/13 23/42 14. मोद – या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्यापारी प्रसाद स्पर्धा आनंद 15. दक्षिणेकडे तोंड करून उभा असलेला सौरभ प्रथम 90° डावीकडे वळला व पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 180° वळला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा