Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 370

1. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना रानडे आणि …. यांनी केली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. गाळलेली अक्षरे शोधा
pqpqrpqrsp???tpqrstu   [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 9000 रू वर 12% दराने 2 वर्षात जितके सरळ व्याज मिळते त्यापेक्षा किती व्याज जास्त मिळेल जर व्याज आकरणी चक्रवाढ पद्धतीने केलेली असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. पुढील विधानावरून योग्य अनुमान काढा.
1) काही फुले फळे आहेत.
2) सर्व फळे गोड आहेत. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. भाषांतर्गत या शब्दाचा संधी विग्रह करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. अर्थ विधेयकला राष्ट्रपतींना मान्यता द्यावीच लागते – योग्य कारण निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. एका मॉल मध्ये 9000 रू पर्यंतच्या खरेदीवर 10% सूट दिली जाते. त्यापुढील 3000 रू च्या खरेदीवर 12% सूट दिली जाते आणि त्यापुढील इतर सर्व खरेदीवर 15% सूट दिली जाते. जर 15000 रू ची खरेदी केल्यास एकूण किती % सूट मिळाली असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय समूह निवडा.
आजी….. आपल्याकडे यावे असे आई….मनापासून वाटते; पण आजी…. सर्व जीव कामा…. गुंतलेला असतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. (8² x 2³ x 32 ) ÷ ( 128 x 8 ) = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. वर्तुळाचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. पुढील म्हणीचा योग्य अर्थ निवडा.
वारा पाहून पाठ फिरवणे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. ब्रिटीशकालीन भारतात पोस्ट सेवा ….. या वर्षापासून सुरू झाली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. सरिताच्या आईच्या मुलाचा मुलगा सरिताच्या मुलाचा कोण लागतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. खाली दिलेल्या वाक्यातून आवृत्तीवाचक विशेषण असलेल्या वाक्याचा पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 370”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!