Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 371

1. जर A च्या ऐवजी D हे अक्षर B च्या ऐवजी E आणि C च्या ऐवजी F हे अक्षर वापरले तर या संकेतात SUPER हा शब्द कसा लिहावा ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. Free Police Bharti Online Test Exam 371 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. चंद्राचा प्रकाश सौम्य का असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. लवकर चिडणे या अर्थाचा वाक् प्रचार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. एका बाटलीत दूध आणि पाण्याचे मिश्रण 7:3 प्रमाणात आहे. यातून 20% पाणी काढून तितकेच पाणी बाटलीत टाकले असता नवीन पाणी आणि दुधाचे प्रमाण काय होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. घोडदौड या विभक्ती तत्पुरुष समासात कोणती विभक्ती वापरली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. DRDO:PESE::MATA::? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या ताब्यात असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. जर (2x+3)÷3x = 27 तर x = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करून जनरल डायरचा गौरव करणारे वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. एका गडावर 25 सैनिकांना 40 दिवस पुरेल इतका अन्नसाठा आहे. दहा दिवसांसाठी 12 सैनिक बाहेर गेले परंतु येतानी 4 सैनिक सोबत घेऊन आले तर एकूण किती दिवस हा तजवीज केलेला अन्नसाठा पुरला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. माझे मागे येऊ नको – क्रियापद प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. एका मंदिरातील एका हॉल चे क्षेत्रफळ 216 चौरस फूट आहे. तर त्या हॉल मध्ये काय मापाच्या 6 टाइल्स बसवलेल्या असू शकत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


2 thoughts on “Police Bharti Question Paper 371”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!