Police Bharti Question Paper 372 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2020 1. चौदावे रत्न या आलांकारिक शब्दाचा अर्थ काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुणकारी काल्पनिक गोष्ट लोखंड मार 2. सिद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जडत्व अधिपती धाव माणुसकी 3. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 108 729 756 702 4. विनोदी साहित्यकृतीचे बादशाह पु ल देशपांडे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एक शून्य मी बटाट्याची चाळ वऱ्हाड निघालं लंडनला ! व्यक्ती आणि वल्ली 5. मुलींच्या रांगेत सीमा मध्यभागी उभी आहे.तिच्या डाव्या बाजूला 20 मुली आहेत तर रांगेत एकूण किती मुली आहेत ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 41 39 40 42 6. खालीलपैकी चुकीची जोडी निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाबळेश्वर – सातारा तोरणा – पुणे हरिश्चंद्रगड – नाशिक कळसुबाई – अहमदनगर 7. 8 सामन्यात सरासरी 40 धावा काढून अकराव्या सामन्यात रोहितने 60 धावा काढल्या. यामुळे त्याच्या धावांची सरासरी 40 झाली. तर नवव्या आणि दहाव्या सामन्यात त्याने अनुक्रमे किती धावा काढल्या असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 आणि 50 25 आणि 35 45 आणि 35 30 आणि 45 8. आम्ही दरसाल या ठिकाणी येतो या वाक्यातील दरसाल हा शब्द…………….आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय स्थितिदर्शक क्रियाविशेषण अव्यय आवृत्तिदर्शक क्रियाविशेषण अव्यय गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय 9. 1 hp ची मोटार 12 तासात जितके पाणी विहिरीतून हौदात भरते त्याच्या अर्धे पाणी 0.5 hp ची मोटार किती तासात भरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 तास 24 तास 12 तास 18 तास 10. एका गावातील स्त्री पुरुषांच्या संख्येचे प्रमाण 2:3 आहे. पुरुषांमध्ये शेतकरी आणि व्यावसायिक 1:3 प्रमाणात आहे. व्यावसायिकांमध्ये 40 वर्षांवरील आणि 40 वर्षांखालील पुरुषांचे प्रमाण 1:3 आहे. जर 40 वर्षाखालील व्यावसायिक पुरुष 297 असेल तर गावात स्त्रिया किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 352 132 440 396 11. 7, 7, 14, 40, 103, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 217 187 207 227 12. ‘एकेश्वर निष्टाची कैफियत’ हा निबंध खालीलपैकी कोणी लिहिला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न्यायमूर्ती रानडे विष्णुशास्त्री पंडित लोकमान्य टिळक महात्मा फुले 13. राजुने पाऊण वर्षांसाठी तर प्राजक्ताने दीड वर्षांसाठी अनुक्रमे 11000 रू आणि 5000 रू एका व्यवसायात गुंतवले. जर दोघांना मिळून 21000 रू नफा झाला तर दोघांच्या नफ्यात किती रुपयांचा फरक असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1500 रू 1000 रू 1200 रू 2500 रू 14. ब्रिटिशकालीन भारतातील वूडचा खलिता …. शी संबंधित होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दळणवळण शिक्षण संस्थान उच्च न्यायालय 15. देशाचा अर्थसंकल्प सादर करणारी पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निर्मला सीतारमण सुचिता कृपलानी शीला दीक्षित इंदिरा गांधी Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा