Police Bharti Question Paper 373 1. दोन नळ अनुक्रमे 15 मिनिट आणि 40 मिनिट या वेळात टाकी भरतात तर आउटलेटचा पाईप 12 मिनिटात टाकी रिकामी करतो. जर दोन्ही नळ आणि पाईप एकावेळी सुरू ठेवले असता टाकी भरण्यास किती वेळ लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सव्वा तास 2 तास 1 तास दीड तास 2. दिलेल्या आकृतीसाठी योग्य संच निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घर मंदिर झाड बस सायकल रेल्वे पेन खुर्ची लाकूड शाळा विदयार्थी शिक्षक 3. लोकहितवादी यांचे आडनाव काय होते ? देशमाने देशपांडे देशमुख शिंदे 4. कमळ फुलले अन् हळूच बोलले – वाक्याचा अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अतिशयोक्ती रूपक स्वभावोक्ती चेतनागुणोक्ती 5. खालील पैकी कोणता पर्याय ‘ खोड ‘ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बीट बटाटा मुळा गाजर 6. गाळलेले पद शोधा. AAZ, CCX, EEV, GGT, ?, KKP [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] HHS IIQ IIS IIR 7. नवीन पुस्तकातून वेगळा सुवास येतो – हे कोणत्या शब्दशक्तीचे वाक्य आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्यंजना सारोपा अभिधा लक्षणा 8. तेजी या शब्दाच्या विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संथ मंदी गोड हळू 9. 132 cm परीघ असणाऱ्या वर्तुळाच्या त्रिज्येइतके माप एका आयाताच्या लांबीचे आहे. जर 252 cm² आयाताचे क्षेत्रफळ असेल तर त्याची रुंदी लांबीपेक्षा किती कमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 cm 7 cm 9 cm 8 cm 10. समीर अमरपेक्षा उंच आहे समीरपेक्षा आणखी उंच कोणीही नाही विजय ची उंची सर्वात कमी आहे अमन पेक्षा दोघे जण उंच आहेत सुरेश विजयपेक्षा उंच आहे तर या सर्वांना उंचीनुसार उतरत्या क्रमाने लावल्यास कोणता पर्याय योग्य ठरेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समीर अमन अमर सुरेश विजय समीर अमर विजय सुरेश अमन समीर अमर अमन सुरेश विजय समीर अमर सुरेश अमन विजय 11. सविता आणि कविता यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 असून 8 वर्षानंतर त्यांच्या वयात 5 वर्षाचा फरक असेल तर 8 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 51 वर्षे 24 वर्षे 35 वर्षे 19 वर्षे 12. x ही एक सम संख्या आहे तिच्या पुढे क्रमाने येणारी चौथी जी विषम संख्या आहे तिच्यामध्ये 4 मिळवले असते 29 ही मूळ संख्या मिळते. तर या क्रमवार चार विषम संख्यांची सरासरी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 24 23 21 22 13. असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन देणाऱ्या अटल पेन्शन योजनेचा खालीलपैकी कोण लाभ घेऊ शकत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्यामराव – 75 वर्षे प्रिया – 19 वर्षे निखिल – 32 वर्षे मंगलबाई – 38 वर्षे 14. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हींच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद खालीलपैकी कोणाकडे असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपराष्ट्रपती पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष 15. माझ्या शाळेपासून गणिताचा क्लास दूर आहे – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चा पासून वरील सर्व दूर Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा