Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 374

1. मुलाने लग्नात सर्वांना अक्षता वाटल्या – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. संसदेने केलेल्या कायद्याची वैधता कोण ठरवते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. RRRR, RRRS, RRSS, RSSS, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. भाऊची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही या वाक्यातील दादागिरी हा शब्द कोणत्या प्रकारचे नाम आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
बांगड्यांचा …………….असतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. परवा गुरुवार आहे उद्या 9 तारीख आहे तर पुढच्या गुरुवारी कोणती तारीख येईल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एक माणूस संथ पाण्यात 3kmph या वेगाने पोहतो तर प्रवाहाच्या दिशेने 10 km अंतर 2 तासात पोहतो. तर प्रवाहाच्या दिशेने 5km आणि विरुद्ध दिशेने 5km जाण्यासाठी त्याला एकूण किती वेळ लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. तेलबियांचा उत्पादनात अग्रेसर असणारे राज्य खालील पैकी कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. नाम वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 83:649::54:? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. 343 cm³ घनफळ असणाऱ्या घनाभोवती सर्व बाजूने लाल कागद लावायचा असल्यास किती कागद विकत घ्यावा लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 1000 रू छापील किंमत असणारी ट्रॅव्हल बॅग 32% सूट देऊन विकल्यामुळे दुकानदाराला 15% तोटा झाला. तर त्या ट्रॅव्हल बॅगवर 10% नफा कमावण्यासाठी त्याने ती बॅग किती रुपयांना विकावी? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. अभिनव भारत ही संघटना ….. यांच्या संघटनेने प्रेरित झालेली होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 1/7 + 2/14 + 3/21 + 4/28 + …… + 9/63 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. हिरा हे ….. चे शुद्ध स्वरूप आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!