Police Bharti Question Paper 376 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/01/2021 02/01/2021 1. पंचायतराज पद्धती स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील … राज्य आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नववे तिसरे पाचवे दहावे 2. 7⁰ x 7¹ ÷ 7² x 7³ ÷ 7⁴ x 7⁵ = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 343 0 1 216 3. 18000 रू वर 7920 रू व्याज मिळण्यासाठी किती % दराने हे पैसे दोन वर्ष बँकेत ठेवावे लागेल जर व्याज आकारणी चक्रवाढ पद्धतीने केलेली असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15% 20% 25% 10% 4. सर्वात कमी विधानसभा सदस्य …. येथे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पदुच्येरी गोवा त्रिपुरा आसाम 5. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने केलेली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डॉ बाबासाहेब आंबेडकर अनुताई वाघ सार्वजनिक काका पंजाबराव देशमुख 6. योग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंचमी: चा ची चे च्या प्रथमा: स ला ते स ला ना ते सप्तमी: ऊन हून तृतीया : ने ए शी नी शी ई ही 7. म्हण पूर्ण करा. एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो…………. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शिडी काडी विडी माढी 8. चुकीची जोडी शोधा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सूर्य + अस्त = सूर्यास्त गण + ईश = गणेश रूप + आंतर = रूपांतर पुरुष + अर्थ = पुरुषार्थ 9. दोन वस्तूंवर अनुक्रमें 50% आणि 33.33% सूट देऊन दोन्ही वस्तू प्रत्येकी 400 रुपयांना विकल्या. जर ही सूट 10% प्रत्येकी दिली असती तर दोन्ही वस्तूंची एकत्रित विक्री किंमत किती रू असती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1440 1260 1080 1150 10. P Q ची पत्नी आहे. Q R चे वडील आहे. R S ची बहिण आहे. तर P आणि R यांचे नाते काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आई आणि मुलगा आजी आणि नात भाऊ आणि बहीण आई आणि मुलगी 11. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज त्यांचा पन्नासावा वाढदिवस आहे. सर्व काही ठीक आहे. एकेक माणूस तिथून निघून गेला. थोडी विश्रांती घ्या. 12. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी सध्या भारतात लागू असलेले नवीनतम मानक खालीलपैकी कोणते आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] BS-7 BS-6 BS-4 BS-5 13. एका चौरसाकृती शेताच्या एका कोपऱ्यात एक घोडा D फूट लांबीच्या दोरीने बांधला आहे यामुळे त्या घोड्याला फक्त 38.5 वर्ग फूट इतक्याच भागातील गवत खाता आले. जर दोरीची लांबी शेताच्या बाजूच्या अर्धी असेल तर त्या शेताचे क्षेत्रफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 196 वर्ग फूट 225 वर्ग फूट 169 वर्ग फूट 144 वर्ग फूट 14. ghhgiiigjj????kkkk [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] jjjj jjgk gjgk jjkk 15. वास्तवाशी विसंगत असली तरी दिलेली विधाने सत्य आहेत असे समजा व योग्य अनुमान काढा. विधान : 1)काही पुस्तके वह्या आहेत. 2)कोणतीही वही पेन नाही. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काही पुस्तके पेन नसणारच. कोणतेही पुस्तक पेन नसणारच. सर्व वह्या पुस्तके आहेत. काही पेन वह्या आहेत. Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा