Police Bharti Question Paper 377 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 04/01/2021 1. ….. हा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उपग्रह आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुरू मंगळ शनी शुक्र 2. 12 इंच x 4 इंच या मापाचे 50 स्टिकर पेपर आहे. यापासून वस्तूंवर लावण्यासाठी 2 इंच x 0.5 इंच या मापाचे किती स्टिकर कापता येतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2000 2500 2400 1800 3. दोन संख्यांचा गुणाकार X आहे जर पहिली संख्या 20% ने आणि दुसरी संख्या 50% ने वाढवली तर नवीन गुणाकार काय होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6X/5 9X/5 7X/5 8X/5 4. सेनापती बापट हे …. जिल्ह्याचे होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अहमदनगर नाशिक औरंगाबाद पुणे 5. खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद वापरले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ओरडणारी मांजर शेवटी शांत बसली. अपघातानंतर आता बाबांना चालवते छाया रडणाऱ्या बाळाला खेळविते. यांपैकी नाही 6. फुटाण्यासारखे उडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वजनाने हलका होणे. झटकन राग येणे. गोंधळून जाणे एकाएकी हजर होणे. 7. 17-8 15-10 9-16 5-10 6-? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 19 21 15 22 8. खालील शब्दातून तद्भव शब्द ओळखा.[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] किल्ली कलश घोडा घर 9. एका सांकेतिक भाषेत YESTERDAY हा शब्द ZSEETDRYA असा लिहितात तर ENGLISH हा शब्द कसा लिहावा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] FGNILHS FNGILHS FGINLHS FHNILHS 10. हवामानातील विविधतेमुळे भारताचे एकूण … हवामान विभागात वर्गीकरण केलेले आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 19 36 12 25 11. एक माणूस आणि सहा मुले आठ दिवसात जितके काम करतात तितकेच काम दोन माणसे आणि तीन मुले आठ दिवसात करतात. खालीलपैकी काय योग्य आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एक माणूस आणि एक मुलगा सारखेच काम करतो एक माणूस चार मुलांइतके काम करतो एक माणूस तीन मुलांइतके काम करतो एक माणूस दोन मुलांइतके काम करतो 12. …… सरकारने ‘ काय करू नये ‘ हे सांगतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व मार्गदर्शक तत्वे मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्ये 13. कृष्णार्जुन या शब्दाचा समास कोणता आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मध्यमपद लोपी समास इतरेत्र द्वंद समास समाहार द्वंद समास वैकल्पिक द्वंद समास 14. [(x-3)(x-2)]÷(x-6) = 14 तर खालीलपैकी कोणत्या x च्या किमतीने वरील समीकरणाचे समाधान होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 10 7 9 15. B11C:Y121X::D14E:? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] W156V W196X W196W W196V Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा