Police Bharti Question Paper 378 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/01/2021 1. झेंडूची फुले हा कविता संग्रह कोणाचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] माधव ज्युलियन आरती प्रभू केशवसुत प्र के अत्रे 2. A > B ≥ C ≥ D यावरून योग्य अनुमान काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] A > D B < D B < C C < D 3. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पर्याय 2 – मीरत कट : सरकारी खजिना लुटणे पर्याय 1 – काकोरी कट : ब्रिटिश सत्ता उलथून टाकणे पर्याय 3 – चितगाव कट : शस्त्रगारावर हल्ला पर्याय 1 आणि 2 4. चलनाचा विचार करून वेगळा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वायफायवरून मिळणारा स्पीड आणि जोडलेले मोबाईल जमा करण्याची ठराविक रक्कम आणि माणसांची संख्या माणसे आणि प्रत्येकाच्या वाट्याला येणारे काम अंतर आणि प्रवासास लागणारे पेट्रोल 5. 10 संख्यांच्या गटाची सरासरी 18 आहे तर 18 संख्यांच्या गटाची सरासरी 10 आहे तर या सर्व संख्या गटाची साधारण सरासरी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 13 17 11 15 6. गुरुकुंज आश्रमांची स्थापना कोणी केली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दयानंद सरस्वती स्वामी रामानंद तीर्थ गाडगे बाबा तुकडोजी महाराज 7. खालीलपैकी कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ज्योतिर्लिंग शनी शिंगणापूर चांदबीबी महाल भुईकोट किल्ला 8. निघण्यापूर्वी थोडे खाऊन घ्या – क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्थलवाचक कारणदर्शक सातत्यदर्शक परिमाणवाचक 9. पल्लवी ने 12000 रू एका ज्वेलरी शॉप मध्ये गुंतवले. जर तिने ही गुंतवणूक 9 महिन्यांसाठी केली असेल तर प्रियाने त्या व्यवसायात कशी गुंतवणूक करावी म्हणजे दोघींना समान नफा मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10000 रू 8 महिन्यांसाठी 8000 रू 14 महिन्यांसाठी 9000 रू 16 महिन्यांसाठी 6000 रू 18 महिन्यांसाठी 10. संशय या शब्दातील उपसर्ग कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स सन् सम् सं 11. अमर आणि अकबर प्रत्येक महिन्याला समान 5000 रू ची बचत करतात. जर अमरचा पगार आणि बचतीचे गुणोत्तर 4:1 असेल आणि दोघांच्या पगाराचे गुणोत्तर 4:3 असेल तर अमर आणि अकबरच्या खर्चाचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3:4 4:3 3:2 2:3 12. अतिशय दुर्मिळ योग हा अर्थ व्यक्त करणारा शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुहूर्त पर्वणी दुग्धशर्करा योग ब्रम्हमुहूर्त 13. नोबेल पुरस्कार दरवर्षी कोणत्या ठराविक दिवशी दिला जातो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 जानेवारी 11 नोव्हेंबर 10 डिसेंबर 9 ऑगस्ट 14. 0 9 26 51 84 125 ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 169 174 187 191 15. 9 (4) 3 = 38 आणि 9 (8) 3 = 46 तर 3 (7) 2 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 24 21 26 15 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Suraj 05/01/2021 at 5:25 pm Sri solution dya gnitache purn fajt answer aahe pan answer ks aale he samjt nahi Reply
गणित बु म चे स्पष्टीकरण द्या pl
Y
Sri solution dya gnitache purn fajt answer aahe pan answer ks aale he samjt nahi
Chuklele ans dakhva sir please