Police Bharti Question Paper 379

1. एका तीन अंकी संख्येच्या शतक आणि दशक स्थानाच्या अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज ही एकक स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा एक ने कमी आहे तर ती संख्या खालीलपैकी कोणती नसेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. रमण हा सोहम पेक्षा 2 वर्षाने लहान आहे. नीलम आणि सोहम यांच्या वयाचे गुणोत्तर 9:7 आहे. जर नीलम सोहम पेक्षा 4 वर्षाने मोठी असेल तर रमण चे 6 वर्षानंतरचे वय किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. विरुद्ध अर्थाचा शब्द निवडा – आजी [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. करण्यापूर्वी विचार केला असता तर असे घडले नसते – शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. दिलेल्या विधानावरून योग्य अनुमान काढा
1. सर्व दही दूध आहे.
2. सर्व दूध ताक आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. काम अडले की वाघ सुद्धा शेळी होतो – वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन शब्दशक्ती ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. अजित ‘ ही …..ची एक जात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. देव दानव दारी दिसे दैदिप्यमान देखावा असे – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. एका त्रिकोणाचे कोन 1:2:3 या प्रमाणात आहे. जर या त्रिकोणाच्या बाजू 6cm आणि 10cm अशा असतील तर तिसऱ्या बाजूची लांबी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. अणुवस्तुमानांक … या अक्षराने दर्शवतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. abcefghjklmnpqrstuwxyzabc ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 1147 = 961
9843 = 675 आणि
2318 = 691 तर
2513 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. प्रिया आणि सुप्रिया या दोघींना एक काम करण्यास सारखेच 55 दिवस लागतात तर अनुप्रिया हेच काम 33 दिवसात करते तर तिघी मिळुन ते काम किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. अनाथ बालिकश्रम या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने केली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


5 thoughts on “Police Bharti Question Paper 379”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!