Police Bharti Question Paper 380

1. प्रवाहाच्या दिशेने पोहताना एका व्यक्तीचा वेग 8kmph आहे तर विरुद्ध दिशेने पोहताना त्याचा वेग 2kmph आहे. तर संथ पाण्यात हा व्यक्ती 12 किमी अंतर पोहून जाण्यासाठी किती वेळ घेईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. जसा जमाव माणसांचा असतो तसा संच हा …. असतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. खालील पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. कर्तव्याचा बोध करणारे वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 2016 या वर्षाचा प्रजासत्ताकदीन मंगळवारी होता तर 2021 या वर्षाचा स्वातंत्र्यदिन कोणत्या वारी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. 6 सेमी लांब 8 सेमी उंच आणि 4 सेमी रुंद पत्र्याच्या डब्यात पूर्ण भरले असता 640 ग्रॅम तूप बसते जर या डब्यात तूप भरताना 4 सेमी उंची पर्यंतच भरले तर डब्यात किती ग्रॅम तूप बसले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 4 वर्षांपूर्वी 3000 रू प्रति ग्रॅम या भावाने 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी केलेली होती. आज भाव प्रति ग्रॅम 5000 रू आहे मात्र मोडताना त्यात सोनाराने 20% रक्कम घट म्हणून वजा केली तर फक्त किमतीचा विचार केल्यास ग्राहकाला या व्यवहारात ….. झाला असेल. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. हुतात्मा गोविंद पानसरे यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. A4C16E B9D25F C16E36G D25F49H ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. क्ष किरण …. मधून आरपार जाऊ शकतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 96:273::102:? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 1/2 मध्ये किती वेळा 1/2 चा गुणाकार व्यस्त मिळवावा म्हणजे येणारे उत्तर हे 1/2 च्या 35 पट असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. कोणत्या शब्दाचे अनेकवचन करताना बदल होणार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 380”

  1. अनुपम काळे

    गणित बुद्धीमत्तेचे स्पष्टीकरन देत जा प्लीज सर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!