Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 382

1. जर x = 4 असेल तर सोडवा

Free Police Bharti Online Test Exam 382 b
[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. एक वस्तू 30% किंमत वाढवून विकण्यास ठेवली आणि सेल मध्ये 20% सूट देऊन विकली त्यामुळे दुकानदाराला 34 रू फायदा झाला. तर 10% फायदा होण्यासाठी सूट न देता त्याने ती वस्तू किती रुपयांना विकायला हवी? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. उत्तम + उत्तम = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. खालील पैकी कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेस महाराष्ट्रात अधिक अधिकार प्राप्त झाले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. dcbbyzdcbb???cbbyz [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. त्याला सांगून काय उपयोग?
या वाक्यात चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय असणारा शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. अव्ययसाधित विशेषण असणारा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. एका शहरातील गॅस वापरकर्त्यांची संख्या 23760 झाली परंतु दोन वर्षापूर्वी शहरात गॅस वापरकर्ते फक्त 18000 होते. जर एका वर्षांपूर्वी वापरकर्त्यांच्या संख्येत 20% वाढ झाली असेल तर पहिल्या वर्षी वापरकर्त्यांच्या संख्येत किती % वाढ झाली असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. गणेश वासुदेव जोशी यांना ….. असेही म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एका फोटोकडे पाहून आकाश म्हणतो की या फोटोतील व्यक्ती माझ्या वडिलांची आत्या आहे तर फोटोतील ती व्यक्ती आकाश च्या आईच्या सासूची कोण लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. घेता दिवाळी देता शिमगा – या म्हणीचा अर्थ काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण ….% असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 45° माप असणाऱ्या कोनाच्या कोटिकोनाच्या आणि पूरककोनाच्या मापाचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. दिलेली विधाने सत्य मानून योग्य अनुमान काढा.
विधान:
1)अनेक महाराष्ट्रीयन व्यक्ती प्रेमळ आहेत.
2) यश महाराष्ट्रीयन आहे.
अनुमान :
1) यश प्रेमळ आहे.
2) यश प्रेमळ नाही.
[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


2 thoughts on “Police Bharti Question Paper 382”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!