Police Bharti Question Paper 383

1. सुदामने 40 फूट रुंद आणि 60 फूट लांब एक प्लॉट विकत घेतला तर त्याच्या मोठ्या भावाने या प्लॉटच्या रुंदीच्या दीडपट रुंद आणि लांबीच्या दुप्पट लांबी असणारा प्लॉट विकत घेतला. जर प्लॉटची विक्री 2400 रू प्रति वर्ग फूट ने झाली असेल तर मोठ्या भावाने लहान भावापेक्षा किती पैसे खरेदी साठी अधिक दिले असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 18 ही संख्या 24 या संख्येच्या जितके टक्के आहे तितके टक्के कोणती संख्या 1/2 च्या निमपटीची असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. Free Police Bharti Online Test Exam 383 a

[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. AB:DC::PR:? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. वाचत आहे – हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. शिवरायांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला …. या तालुक्यात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. डोक्यावर हात घेऊन येणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. नागपूर योजना ‘ ही ….. या संदर्भात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. (x²+3x)÷12 = 10/3 तर x²+3x-40 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थ व्यक्त होण्यासाठी महत्वाचे असतात त्या समासाला ………. असे म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एका सांकेतिक भाषेत MOOD हा शब्द EPPN असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत TOYS हा शब्द कसा लिहावा ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती असायला हवे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 3 माणसे 4 मुलांइतके काम करतात. जितके काम 8 मुले 18 दिवसात करतात त्याच्या अर्धे काम 6 माणसे आणि 4 मुले किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. … सेकंदात चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पोहचतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. देशी शब्द नसणारा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!