Police Bharti Question Paper 384 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 14/01/2021 1. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 60 66 42 65 2. गीत रामायण ‘ ही रचना खालीलपैकी कोणाची आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वि दा करंदीकर विशाखादत्त केशवकुमार ग दि माडगूळकर 3. गजगामिनी या शब्दाचा अर्थ काय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हत्तीसारखे सुंदर डोळे असणारी स्त्री हत्तीवरती प्रवास करणारी स्त्री हत्तींची राणी हत्तीसारखी डौलदार चाल असणारी स्त्री 4. रिंकुने 18000 रू व्यवसायात गुंतवले. एका वर्षानंतर श्रेयसने त्या व्यवसायात 12000 रू गुंतवले. जर दोन वर्षानंतर मिळालेल्या नफ्यात रिंकुला 2400 रू जास्त मिळाले तर या व्यवसायात झालेला एकूण नफा किती रू असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3600 रू 5400 रू 4800 रू 7200 रू 5. एकदा यश मिळण्यासाठी लागणारे श्रम करून झाले की यश आपोआप मिळते – या वाक्यातील क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिमाणवाचक स्थलवाचक रीतीवाचक कालवाचक 6. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या राज्यातून धावली ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिल्ली महाराष्ट्र उत्तरप्रदेश गुजरात 7. केसरी ‘ या वृत्तपत्राची सुरुवात टिळक आणि आगरकर यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षात केली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1902 1905 1881 1883 8. खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी सहभागी झाले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तिसरी गोलमेज परिषद दुसरी गोलमेज परिषद एकही नाही पहिली गोलमेज परिषद 9. एका रांगेत राकेश समोरून 14 व्या आणि शेवटून 15 व्या क्रमांकावर उभा आहे. विभा शेवटून तिसऱ्या क्रमांकावर उभी आहे.तर राकेश आणि विभा यांच्या मधे एकूण किती मुले उभी आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 11 13 10 10. खालीलपैकी कोणता शब्द उपसर्ग लागून तयार झालेला नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चकचकीत अवघड अभिनंदन उपकार 11. 9 17 26 43 69 ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 104 111 112 97 12. 240 रू प्रति किलो किमतीचे 20 किलो काजू 200 रू प्रति किलो किमतीच्या किती किलो काजू मध्ये मिळवावे म्हणजे ना नफा ना तोटा तत्वावर हे काजू 220 रू प्रति किलो भावाने विकता येतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 किलो 24 किलो 18 किलो 20 किलो 13. पहिल्या वर्षी सत्यम आणि शिवम यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:8 आहे. दुसऱ्या वर्षी शिवाचा पगार 1/8 ने वाढला आणि म्हणून दोघांच्या पगाराची बेरीज 25200 रू झाली. तर पहिल्या वर्षी त्यांच्या पगारात किती रुपयांचा फरक असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8700 रू 3100 रू 10500 रू 5600 रू 14. गौतम बुद्ध यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाटलीपुत्र कलिंग लुंबिनी सारनाथ 15. 2 तासात 30 kmph वेगाने प्रवास करणाऱ्या बाईक ला हेच अंतर अर्ध्या तासात पार करण्यासाठी किती वेगाने प्रवास करावा लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 30 kmph 80 kmph 150 kmph 120 kmph Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा