Police Bharti Question Paper 386 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 16/01/2021 1. CD TU EF RS GH PQ ? ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] IJ NO JI ON JI NO IJ ON 2. प्रकाशने बँकेत रागाने चेक फाडला – या वाक्यातील ….. हा शब्द बदलल्यास क्रियापदाच्या रुपात बदल होतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चेक बँकेत रागाने प्रकाश 3. 6:18::10:? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 40 80 50 60 4. एका घनाकृती ठोकळ्याची बाजू 6cm आहे. त्याची उंची तशीच ठेवून रुंदी 2/3 पट आणि लांबी 1/2 पट केली तर त्याचे घनफळ किती ने कमी होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 36 घसेमी 144 घसेमी 24 घसेमी 72 घसेमी 5. नॅशनल केमिकल लॅबरोटरी ही संस्था खालीलपैकी कोठे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जळगाव पुणे मुंबई नागपूर 6. मानवी हृदयात अलिंदांची संख्या किती असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 4 1 2 7. दोन सारख्या किमतीच्या वस्तू अनुक्रमे 20% आणि 30% नफा घेऊन विकल्या असता दुकानदाराला एकूण 90 रू नफा होतो. जर यातील एक वस्तू 23 नफा घेऊन आणि दुसरी 10% नफा घेऊन विकली असती तर त्याला एकूण किती नफा झाला असता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 36 52 37 41 8. केवल वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व जर विषय बदलला नसता तर मला उत्तर मिळाले असते उत्तर देण्याची वेळ आली की प्रकाश विषय बदलतो विषय बदलू नकोस 9. शिक्षक आणि विद्यार्थ्याचे हे नाते रोहनला मान्य नव्हते – या वाक्यात किती नामे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 1 2 3 10. 45m/s या वेगाने जाणारी 300 m लांबीची रेल्वे एक बोगदा जितक्या वेळात पार करते तितक्याच वेळात 50m/s वेगाने जाणारी 400m लांबीची रेल्वे तो बोगदा पार करते. तर बोगद्याची लांबी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 700 m 600 m 400 m 500 m 11. एका अपूर्णांकाचा अंश निमपट करून दुप्पट केला आणि छेद पावपट करून दुप्पट केला तर 3/4 हा अपूर्णांक मिळतो तर मूळ अपूर्णांक कोणता असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4/3 8/3 3/8 3/4 12. ….. व्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतर बंदी हा कायदा करण्यात आला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 23 43 41 52 13. लाला लजपतराय यांचा खालीलपैकी कोणत्या घटनेमध्ये मृत्यू झाला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] असहकार चळवळ चौरीचौरा येथील घटना सायमन कमिशन विरुद्धचे निदर्शन सविनय कायदेभंग 14. एखाद्या महिन्याची 10 तारीख रविवारच्या आधी एक दिवस आली तर त्याच महिन्याच्या 1 तारखेला कोणता वार असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रविवार बुधवार शुक्रवार गुरुवार 15. समूहदर्शक शब्द निवडा : लमाणाचा…. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाडा तांडा जमाव घोळका Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा