Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 387

1. 21900 रू चे 10% दराने सरळ व्याज 60 रू मिळाले. तर ही रक्कम किती दिवस व्याजाने दिलेली असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 8 4 6 15 52.5 ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. रामसार क्षेत्र ही संकल्पना सातत्याने चर्चेत आहे. यातील ‘ रामसार ‘ हे शहर …. या देशातील आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. भारतीय सनदी सेवेचा जनक म्हणून …. यांना ओळखले जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. [( 3 x 10²) + ( 3 x 10⁰) + ( 3 x 10¹) ] ÷ (1.11 x 10²) = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. मला मिळालेले ज्ञान मी सर्वांना वाटत जाईल – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. संगणकाच्या कीबोर्ड वर ‘ Caps Lock ‘ हे बटण दाबले असता ….. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. काल मी औरंगाबादला गेलो होतो – विधेय विस्तारात या वाक्यातील कोणते शब्द येतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. वासव या शब्दाचा अर्थ काय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 3 6 12 24 या भूमितीय श्रेढीचे नववे पद खालील पैकी कोणते असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. तू- या सर्वनामाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. विसंगत घटक ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. प्रवाळ कीटकांच्या संचायनामुळे तयार झालेली बेटे खालील पैकी कोणती आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 12:15 मिनिटांनी घड्याळाचा तास काटा दक्षिण दिशा दर्शवित असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दर्शवित असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. दोन संख्यांच्या वर्गातील फरक 155 आहे आणि त्या दोन संख्यातील फरक 5 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!