Police Bharti Question Paper 388 1. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती खालीलपैकी कोण करते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राज्यपाल पंतप्रधान राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 2. (5 x 36 x 5³ x 6² ) ÷ 900 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 x 5² x 2 … (a) a b आणि c 900 … (c) 10² x 3² … (b) 3. ग्राम विकास समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सरपंच ग्रामसेवक पंचायत समिती सभापती गटविकास अधिकारी 4. सोन्याच्या भावात पुढील प्रत्येक दशकात अनुक्रमे 18% 20% आणि 30% वाढ होण्याचा अंदाज आहे. जर आज 10000 रू किमतीचे 24 कॅरट सोने घेतले असेल तर शेवटच्या दशकात त्याची किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15500 रू 17700 रू 18800 रू 16600 रू 5. स्मशानातील सोनं – ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भास्कर चंदनशिव रा रं बोराडे अण्णाभाऊ साठे दया पवार 6. आकाश प्रवीण पेक्षा उंच आहे व प्रकाश ची उंची आकाश पेक्षा कमी आहे यावरून प्रकाश प्रवीण पेक्षा उंच आहे हे अनुमान…………… [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खरे आहे. यापैकी नाही. खोटे आहे. सांगता येणार नाही. 7. अजयच्या सासूची सून अजयच्या मुलांची कोण लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मावशी मामी चुलती आत्या 8. 12 सेमी लांबीच्या तारीचे 4 समान भाग करून त्यापासून एक चौकोन तयार केल्यास त्याची परिमिती किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 सेमी 3 सेमी 8 सेमी 16 सेमी 9. धाऱ्याला बोळा व दरवाजा मोकळा या म्हणीचा अर्थ काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] छोट्या गोष्टीची काळजी घेणे परंतु मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे. आपल्या गोष्टीबद्दल गप्प बसणे परंतु दुसऱ्याच्या गोष्टीबद्दल भरपूर बोलणे. दरवाजा उघडा ठेवून निघून जाणे. घाईघाईने काम करणे. 10. 1800 रू किमतीचे एक प्रेशर कुकर 30% किंमत वाढवून 20% सूट देऊन विकण्याऐवजी 20% किंमत वाढवून 20% सूट देऊन विकण्यात आले. तर या चुकीमुळे दुकानदाराला ठरलेल्या व्यवहारापेक्षा किती रू कमी मिळाले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 144 रू 1872 रू 1728 रू 216 रू 11. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे हे …. या सभागृहाचे सदस्य आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विधानसभा विधान परिषद राज्यसभा लोकसभा 12. ??979?9?97?797?7 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 979779 979799 977797 977799 13. खाली दिलेल्या वाक्यातून सार्वनामिक विशेषण असलेल्या वाक्याचा पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वेणू आताशी कुठे बोलायला लागली. ताईला बघायला पाहुणे आले. पूजाला बहुतेक गावी जावे लागणार. तिचे हस्ताक्षर सुरेख आहे. 14. संधीचा विचार करून वेगळा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संपूर्ण संमती सन्मार्ग संयोग 15. दिलेली विभक्ती ज्या नामाची आहे ते नाम ओळखा. तृतीया [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काकाचा मित्राला यशने गावाहून Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
सर मनापासून धन्यवाद तुमचे