Police Bharti Question Paper 389 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 20/01/2021 1. सूर्य हा केंद्रस्थानी असून इतर ग्रह त्याच्याभोवती फिरतात हा सिद्धांत …. यांनी मांडला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केपलर आर्कमिडीज कोपर्निकस टॉलेमी 2. धातुसाधित क्रियाविशेषण असणारे वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हसणे हे एक औषध आहे वरील सर्व बाळाचा हसरा चेहरा पाहून मला पण हसू आले हसताना तिचा दात दिसला 3. मला का त्रास देतो आहे? मी तुझे कोणते …. मारले आहे? – वाक् प्रचार पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घोडे गाढव कावळे तीर 4. B213M:C314N::P1618R:? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] Q1719S Q1719T Q1819S Q1718S 5. दूध हा मराठी भाषेत आलेला शब्द मूळ …. भाषेतील शब्दाचे रुपांतर आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुजराती फारसी संस्कृत हिंदी 6. एका सांकेतिक भाषेत SOFT हा शब्द URJY असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत PART हा शब्द कसा लिहावा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] RDUY RDVY QCUY RCVY 7. 8 x 7 इंच या मापाच्या सोन्याच्या पत्र्यातून 0.7 इंच त्रिज्या असणारे 30 वर्तुळाकार आकार दागिने बनविण्यासाठी कापून घेतले तर शिल्लक उरलेल्या पत्र्याचे क्षेत्रफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8.8 वर्ग इंच 7.8 वर्ग इंच 9.8 वर्ग इंच 10.8 वर्ग इंच 8. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 44 43 42 68 9. शिरीष कुमार यांनी ….. चळवळीच्या मिरवणुकीवर झालेल्या गोळीबारात बलिदान दिले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चलो दिल्ली चले जाव असहकार सविनय कायदेभंग 10. घरधंदा – हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वंद्व बहुव्रीही तत्पुरुष अव्ययीभाव 11. भारतातील पहिला साखर कारखाना …. या राज्यात सुरू करण्यात आला होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र बिहार गुजरात पश्चिम बंगाल 12. राज्यसभेत राज्याला वाटून दिलेल्या प्रतिनिधींची संख्या …. वर आधारित असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राज्यघटनेतील तरतूद क्षेत्रफळ सर्व राज्यांना समान असते लोकसंख्या 13. एका कंत्राटदाराने 80 दिवसात दररोज 10 कामगार घेऊन एक पुलाचे काम करण्याचे कंत्राट घेतले. 36 दिवस काम झाल्यावर 1 कामगार कमी झाला. यानंतर आणखी 24 दिवसाने कंत्राटदाराने 5 कामगार वाढवले. तर हे काम …….. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपूर्ण माहिती दिलेल्या वेळेच्या 4 दिवस आधी पूर्ण होईल दिलेल्या वेळेपेक्षा 4 दिवस जास्त घेऊन हे काम पूर्ण होईल हे काम वेळेवर पूर्ण होईल 14. 1200 चे 10% चे 25% = ? जर A = 78 आणि B = 87 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] B – 480 चे 10% A – 120 चे 30% B – 240 चे 40% A – 240 चे 20% 15. 3p + 18 = 10² – 8² – 6 तर √p = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 2 3 1 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा