Police Bharti Question Paper 390 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 21/01/2021 21/01/2021 1. शुद्ध शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आद्याक्षर आदयाक्षर अद्याक्षर आध्याक्षर 2. 1 3 8 26 106 ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 534 426 432 532 3. खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 5 3 4 4. 80 लिटर मिश्रणात दूध आणि पाण्याचे प्रमाण 9:7 आहे. या मिश्रणात दूध आणि पाणी प्रत्येकी 5 लिटर टाकून अर्धे मिश्रण ओतून घेतले तर उरलेल्या मिश्रणात दूध किती लिटर उरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 लिटर 25 लिटर 50 लिटर 45 लिटर 5. आकाशला 6 पैकी चार विषयात सरासरी 37 गुण मिळाले. उरलेल्या गणित आणि विज्ञान मध्ये त्याने अनुक्रमे 40 आणि 34 गुण घेतले. जर आता 6 विषयांच्या गुणांची सरासरी काढल्यास ही सरासरी पहिल्या 4 विषयांच्या सरासरी …….. असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 गुणांनी कमी असेल 1 ने जास्त असेल इतकीच असेल 1 ने कमी असेल 6. देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा – ? योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वर्गीय क्रांतीवीर महात्मा हुतात्मा 7. पुढील शब्दाचा प्रकार ओळखा : शेतकरी [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभ्यस्त उपसर्गघटित सिद्ध प्रत्ययघटित 8. एका रांगेत काही विद्यार्थी बसले आहे. शुभम शेवटून 7 व्या क्रमांकावर बसला आहे शुभमच्या पुढे 19 विद्यार्थी बसले आहे तर रांगेत एकूण किती विद्यार्थी बसले आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सांगता येणार नाही. 26 27 25 9. एका व्यवसायात अमोलने चंद्रकांतपेक्षा 25% रक्कम कमी गुंतवली. सोमनाथने चंद्रकांतपेक्षा 25% रक्कम अधिक गुंतवली तर वर्षाअंती होणाऱ्या नफ्यात अमोल आणि सोमनाथ यांच्या नफ्याचे प्रमाण काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3:5 4:3 4:5 3:4 10. जर 9 A A 36 या चार संख्या प्रमाणात असतील तर A+1 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 17 20 19 11. धावण्याच्या स्पर्धेत रमेश दुसरा आला – या वाक्यातील दुसरा हा शब्द ….. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाम सर्वनाम क्रियाविशेषण विशेषण 12. सेवन फॉल्स ‘ असा उल्लेख खालीलपैकी कोणत्या भौगोलिक घटकाचा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सह्याद्री महादेव डोंगर रांगा सातपुडा हिमालय 13. निती आयोगाची कोणत्या वर्षी स्थापना करण्यात आली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2016 2015 2014 2017 14. वास्को द गामा चे भारतात स्वागत करणारा राजा खालीलपैकी कोण होता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अहमद निझाम शाह झामोरीन अहमद शाह IV राणा कुंभा 15. राजा राममोहन रॉय यांना ‘ राजा ‘ हा किताब …… यांनी/याने दिला होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ब्रिटिश सरकार मोगल बादशाह त्यांचे अनुयायी जनता Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा