Police Bharti Question Paper 391

1. व्याजासहित पैसे परत देताना त्याला खूप पैसे गेल्याचे दुःख झाले – वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. जर A आणि B च्या एकत्रित वयाइतके वय C चे असेल आणि A आणि C च्या वयाचे गुणोत्तर 9:16 असेल तर B चे 10 वर्षानंतरचे वय किती असू शकते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. आपण नापास होत नाही हे समजल्यावर बंटीच्या डोक्यात हवा घुसली – वाक्यात कोणत्या शब्दशक्तीचा उपयोग केलेला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. इमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. एका षटकोनाच्या शिरोबिंदुवर PQRSTU असे सहा लोक षटकोनाच्या केंद्राकडे तोंड करून उभे आहे P आणि R यांच्यामधे U आहे U च्या उजवीकडे P नाही R आणि S यांच्यामधे दोन लोक आहेत U च्या समोर Q आहे तर P च्या समोर कोण असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. AbCd, BcDe, CdEf, DeFg, Ef??   [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. दिलेल्या वेन आकृतीचे प्रतिनिधित्व करणारा संचाचा पर्याय निवडा.
Free Police Bharti Online Test Exam 391 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. एका तीन अंकी संख्येचा शतक स्थानाचा अंक एकक स्थानाच्या अंकाच्या तिप्पट आहे आणि उरलेले दोन्ही लहान अंक समान आहेत. जर या तिन्ही अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज 15 असेल तर सर्वात लहान आणि मोठ्या अंकात कितीचा फरक असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. अयोग्य पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. गांधीजींच्या स्वप्नातील भारत हा खालीलपैकी कोणत्या एका पर्यायाने व्यक्त करता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. मानवी डोळ्याची क्षमता …. मेगापिक्सल आहे असे मानले जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. असा अलंकार निवडा ज्यामध्ये एकच शब्द दोन अर्थानी वापरला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. कुशल कामगारांकडून 15 तासात पूर्ण विहीर खोदली जाऊ शकते पण काम करताना पडत असणाऱ्या मातीमुळे खोदण्यास 24 तास लागतात. तर विहिरीत माती पडण्याचा दर एकसमान असल्यास पूर्ण खोदलेली विहीर किती तासात बुजली जाऊ शकते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. BHIM या नावाने सुरू असणारी केंद्र शासनाची योजना कशा संदर्भात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


2 thoughts on “Police Bharti Question Paper 391”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!