Police Bharti Question Paper 392

1. एक प्लास्टिकची खुर्ची रहीमने 500 रू ला खरेदी केली. या खुर्चीची किंमत त्याने ग्राहकाला किती सांगावी म्हणजे 28% सूट देऊन देखील त्याला 400 रू नफा कमावता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. AEF BFG DHI GKL ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. प्रकाश खोखो खेळतो – वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे प्रतिसरकार …. येथे कार्यरत होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. अचानक मिळालेले बक्षीस कोणाला नको आहे? – अर्थ न बदलता केलेले योग्य वाक्य रुपांतर ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. 19 : 92 :: 28 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 300 किमी अंतराचा प्रवास समान अंतराच्या तीन टप्प्यांमध्ये एक बस अनुक्रमे 40kmph 50kmph आणि 60kmph या वेगाने पूर्ण करते. तर या प्रवासाला लागणारा वेळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशमध्ये …. म्हणून ओळखले जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. ब जीवनसत्त्वाच्या गटात एकूण …. जीवनसत्वे आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. नाम आणि सामान्यरुपाची चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाच्या अध्यक्षपदी …. हे असतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 7 सेमी त्रिज्या आणि 12 सेमी उंची असणाऱ्या कोनाचे घनफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. सोडवा : 22/7 + 3 – 3/2 = 5 – ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. पक्ष्यांच्या मंजूळ आवाजाला काय म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. जर xy = 94 आणि rs = 73 तर pq = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


4 thoughts on “Police Bharti Question Paper 392”

  1. Sir pratek maths chya chapter che Chapterwise test dya na mnje je chpter yet nhi tyche jast different sums smjtil nd practicr pn hoil…
    Humble request

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!