Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 394

1. खालीलपैकी कोणते पद हे राखीव नसते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. विमा क्षेत्र नियंत्रित करणारी संस्था IRDA चे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. खालील म्हण पूर्ण करा : ….. व्याली शिंगी झाली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. मुलांनो रस्त्यात बसू नका – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. बादशहा खान हे टोपणनाव खालील पैकी कोणाचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. ama_mam_mmam_mmama_m – ही लयबद्ध मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. रामदासांच्या चार अपत्यांपैकी प्रत्येकाला किमान एक भाऊ आहे तर घरातील सदस्य संख्या खालीलपैकी काय नसू शकते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. रहीम एक जुन्या गाड्यांच्या व्यवहार करणारा कमिशन एजंट आहे. तो गाडी विकणाऱ्या ग्राहकाकडून 2500 रू कमिशन घेतो तर गाडी विकत घेणाऱ्या ग्राहकाकडून 4% कमिशन घेतो. जर त्याला आज 12500 रू कमिशन मिळाले असेल तर त्याने आज किती रू किमतीचा व्यवहार पूर्ण केला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. गौरव आणि सागर यांचे आजोबा ही एकच व्यक्ती आहे परंतु गौरव हा सागरचा सख्खा / चुलत / मावस भाऊ नाही. तर सागरचे वडील गौरव चे कोण असू शकतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. शुभमने क्रेडिट कार्ड मधून 10000 रू काढले. 2 महिन्यानंतर त्याने 10816 रू व्याजासहित भरले. जर या काढलेल्या रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी केलेली असेल तर व्याज आकारणीचा दर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. खालील पैकी कोणत्या वस्तूची भारत प्रामुख्याने आयात करत नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. सोडवा 

 
 
 
 

13. माझ्या चहात थोडी साखर टाक – या वाक्यातील थोडी हा शब्द ….. विशेषण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. जगन्नाथ या शब्दाची संधी सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. 3 सेमी लांबी आणि 4 सेमी उंची असणाऱ्या आयताच्या कर्णाइतका व्यास एका वर्तुळाचा आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 394”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!