Police Bharti Question Paper 395 1. बेसावध हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपपद तत्पुरुष मध्यमपदलोपी अलुक तत्पुरुष नत्र तत्पुरुष 2. POCKET:QNDJFS:: WINTER:? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] XHOSFS XJOUFS XJOSFQ XHOSFQ 3. ऑलिंपिक स्पर्धेशी संबंधित असणारे ‘ अथेन्स ‘ हे शहर …. देशात आहे/होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुर्की बल्जेरिया इटली ग्रीक 4. नांगी टाकणे म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विष कालवणे युद्धाला पाचारण करणे तणाव निर्माण होईल असे वागणे हातपाय गाळणे 5. 9 चे 9% + 11 चे 11% = ? चे 2% [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20.2 101 202 10.1 6. एखाद्या शहरासाठी महानगरपालिका असावी यासाठी त्या शहराची लोकसंख्या …. किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवी [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 लाख 7 लाख 8 लाख 10 लाख 7. सोडवा: x (x+2) (x+2y²) = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] x³+2x²y²+2x+4xy² x³+2x²y²+2x²+4xy² x³+2xy²+2x²+4x²y² x³+2x²y²+2x²+2xy² 8. ग्रहणाच्या वेळी …. चा भाग आपल्याला दिसत नाही [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चंद्र सूर्य आणि पृथ्वी चंद्र किंवा पृथ्वी सूर्य किंवा पृथ्वी चंद्र किंवा सूर्य 9. O जागी कोणते अक्षर येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] U T H S 10. हलक्या हाताने वस्तू उचलल्यामुळे त्याचा हात दुखतो आहे – या वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चालू वर्तमान काळ साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ चालू भूतकाळ 11. एका सांकेतिक भाषेत WISE हा शब्द XJTF असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत NPOFZ हा शब्द कोणत्या शब्दासाठी येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] NOMEY MONEY PNMEY OMNEY 12. खनिज तेल हे एक प्रकारचे …. ऊर्जा साधन आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व अपारंपारिक क्षय अक्षय 13. निकिता एक काम 15 दिवसात तर तेच काम सोनाली 10 दिवसात करते. जर मेघा एका दिवसात निकिता आणि सोनाली यांच्या एका दिवसाच्या कामाच्या दुप्पट काम करत असेल तर तिला ते संपूर्ण काम करण्यास किती दिवस लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 दिवस 5 दिवस 6 दिवस 4 दिवस 14. एका अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ 308 चौसेमी आहे तर त्याची त्रिज्या किती सेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 28 सेमी 14 सेमी 7 सेमी 21 सेमी 15. …. शब्द म्हणजे असे शब्द जे संस्कृत भाषेतून मराठी भाषेत जसेच्या तसे आले आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विदेशी तत्सम तद्भव देशी Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा