Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 396

1. शब्द आणि प्रत्ययाची चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. एका शीतपेयावर 2.5% कुलिंग चार्जेस घेतले जातात पण 100 पेक्षा अधिक शीतपेय विकत घेतले तर हे चार्जेस 2% इतकेच लागतात. जर 40 शीतपेय घेतले असता एकूण बिल 3280 रू होत असेल तर 110 शीतपेय विकत घेतल्यास बिल किती होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. भक्ती या शब्दाशी संबंधित असणारा शुद्ध शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. अक्षरशत्रू या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. Free Police Bharti Online Test Exam 396

[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना …. येथे केली होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. काही समान अंतर दोन बस वेगवेगळ्या वेगाने पार करतात. जर त्यांच्या वेगाचे गुणोत्तर 3:8 असेल तर त्यांना लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. महाराष्ट्राचे मँचेस्टर अशी ओळख खालीलपैकी कोणत्या शहराची आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. एका रांगेत यश समोरून पाचव्या स्थानावर बसला आहे त्याच्या मागे सातव्या स्थानावर गीता बसली आहे गीताच्या मागे फक्त तीनच विद्यार्थी बसले आहे गीता आणि अमितच्या मधे 8 विद्यार्थी बसले आहे तर अमित समोरून कितव्या स्थानावर बसला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. बंगालच्या फाळणीविरूद्ध …. हा दिवस शोकदिन म्हणून पाळण्यात आला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. 10 संख्यांची सरासरी 68.4 आहे यातील अशा चार संख्या निवडल्या ज्यांची सरासरी 54 आहे आणि जर उर्वरित संख्यामध्ये 8 मिळवले तर त्या सात संख्यांची सरासरी काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. जितू आणि विशालने अनुक्रमे 10000 रू आणि 40000 रू देऊन एक कुरण गुरे चारण्यासाठी घेतले. जर जितूने त्यात 12 गुरे 3 महिने चारले तर विशालने आपले 18 गुरे किती महिने किती महिने चारावे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणता रंग प्राथमिक रंग नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 12, 12, 6, 18, 4.5,  ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. हातातून कुऱ्हाड निसटली तशी दूर जाऊन पडली – या वाक्यातील दूर हा शब्द … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


3 thoughts on “Police Bharti Question Paper 396”

  1. आणखी सोप्पी पद्धती वापरली पाहीजे. टेक्निकल प्रश्नांना.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!