Police Bharti Question Paper 397

1. वहीच्या पानावर रितेशने नाव लिहिले – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय जोडलेला शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. गुरुत्वाकर्षण हा महत्वाचा नियम कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. दोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एका रांगेत पाच मुली (रीना मीना माया वसुधा आणि राणी) त्यांच्या उंचीच्या चढत्या क्रमाने उभ्या आहे. माया पेक्षा फक्त एक मुलगी उंच आहे आणि मीनापेक्षा एकच मुलगी उंचीने कमी आहे.रीना सर्वात उंच ही नाही अन् सर्वात कमी उंचीचीही नाही.वसुधा सर्वात कमी उंचीची नाही.तर माया किती मुलींपेक्षा उंच आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. चार क्रमवार सम संख्यापैकी तिसरी मोठी समसंख्या x+4 आहे तर यातील सर्वात मोठ्या संख्येपेक्षा दुसरी लहान विषम संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. 3.5 फूट त्रिज्या असणाऱ्या बैल गाडीच्या चाकाला धाव बसवण्यासाठी किती लांबीची लोखंडी पट्टी लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. मंगेश आणि नागेश यांच्या वयाची बेरीज प्रकाश च्या वयाच्या तिप्पट आहे. जर प्रकाशचे आजचे वय 10 वर्षे असेल आणि मंगेश नागेशपेक्षा 6 वर्षाने मोठा असेल तर नागेशचे आजचे वय किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. दिलेल्या विधानावरून योग्य अनुमान काढा
विधान :
1) काही वर्तुळ चौरस आहे.
2) कोणताच त्रिकोण चौरस नाही.
3) काही त्रिकोण आयात आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. पोलीस पाटील म्हणून नियुक्त होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे लागते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. मिनिटाला 12.5 लिटर पाणी भरणाऱ्या नळाने एक टाकी 8 मिनिटात भरते. जर या टाकीच्या दुप्पट क्षमता असणारी टाकी दुप्पट क्षमता असणाऱ्या नळाने भरायची असल्यास किती वेळ लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. पुस्तक हे दिव्यासारखे असते – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. अयोग्य पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. UID म्हणजे … [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. गाळलेले पद शोधा.
aBcd fGhi kLmn p??s uVwx

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांचा नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


2 thoughts on “Police Bharti Question Paper 397”

  1. Bhushan Nikam

    सर मला टेस्ट आवडली पण प्रश्न होता. दोष च्या विरूध्दार्थी निर्दोष नाही का होणार. कारण आपण गुण च्या विरूध्द अवगुण म्हणतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!