Police Bharti Question Paper 397 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/02/2021 1. दिलेल्या विधानावरून योग्य अनुमान काढा विधान : 1) काही वर्तुळ चौरस आहे. 2) कोणताच त्रिकोण चौरस नाही. 3) काही त्रिकोण आयात आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काही वर्तुळ त्रिकोण नाही. काही वर्तुळ त्रिकोण आहेत. काही आयात वर्तुळ आहे. काही चौरस आयात आहे. 2. UID म्हणजे … [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] युनिक आयडेंटिफिकेशन नंबर युजर आधार नंबर युजर आयडेंटिफिकेशन नंबर युनिक आधार नंबर 3. अयोग्य पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ; ( अपूर्ण विराम ) ! ( उद्गार वाचक चिन्ह ) ? ( प्रश्न चिन्ह ) / ( विकल्प चिन्ह ) 4. गाळलेले पद शोधा. aBcd fGhi kLmn p??s uVwx QR qr Qr qR 5. मंगेश आणि नागेश यांच्या वयाची बेरीज प्रकाश च्या वयाच्या तिप्पट आहे. जर प्रकाशचे आजचे वय 10 वर्षे असेल आणि मंगेश नागेशपेक्षा 6 वर्षाने मोठा असेल तर नागेशचे आजचे वय किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 वर्षे 18 वर्षे 12 वर्षे 15 वर्षे 6. वहीच्या पानावर रितेशने नाव लिहिले – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय जोडलेला शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वहीच्या पानावर नाव रितेशने 7. पोलीस पाटील म्हणून नियुक्त होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे लागते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 21 18 25 30 8. दोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सदोष दोषी गुण निर्दोष 9. 3.5 फूट त्रिज्या असणाऱ्या बैल गाडीच्या चाकाला धाव बसवण्यासाठी किती लांबीची लोखंडी पट्टी लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 मीटर 22 मीटर 11 फूट 22 फूट 10. चार क्रमवार सम संख्यापैकी तिसरी मोठी समसंख्या x+4 आहे तर यातील सर्वात मोठ्या संख्येपेक्षा दुसरी लहान विषम संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] x+3 x+2 x+1 x+4 11. गुरुत्वाकर्षण हा महत्वाचा नियम कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लक्स आईनस्टाईन पास्कल न्यूटन 12. एका रांगेत पाच मुली (रीना मीना माया वसुधा आणि राणी) त्यांच्या उंचीच्या चढत्या क्रमाने उभ्या आहे. माया पेक्षा फक्त एक मुलगी उंच आहे आणि मीनापेक्षा एकच मुलगी उंचीने कमी आहे.रीना सर्वात उंच ही नाही अन् सर्वात कमी उंचीचीही नाही.वसुधा सर्वात कमी उंचीची नाही.तर माया किती मुलींपेक्षा उंच आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 1 4 2 13. पुस्तक हे दिव्यासारखे असते – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनन्वय उपमा रूपक अनुप्रास 14. खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांचा नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काव्यफुले इशारा बावन्नकशी सुबोध रत्नाकर 15. मिनिटाला 12.5 लिटर पाणी भरणाऱ्या नळाने एक टाकी 8 मिनिटात भरते. जर या टाकीच्या दुप्पट क्षमता असणारी टाकी दुप्पट क्षमता असणाऱ्या नळाने भरायची असल्यास किती वेळ लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 मिनिटे 8 मिनिटे 5 मिनिटे 4 मिनिटे Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Bhushan Nikam 02/02/2021 at 9:20 am सर मला टेस्ट आवडली पण प्रश्न होता. दोष च्या विरूध्दार्थी निर्दोष नाही का होणार. कारण आपण गुण च्या विरूध्द अवगुण म्हणतो. Reply
13✔️
Thank you sir
सर मला टेस्ट आवडली पण प्रश्न होता. दोष च्या विरूध्दार्थी निर्दोष नाही का होणार. कारण आपण गुण च्या विरूध्द अवगुण म्हणतो.