Police Bharti Question Paper 398 1. बंदर आणि राज्याची चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दीनदयाल पोर्ट – गुजरात जवाहरलाल नेहरू पोर्ट – दिल्ली कोची पोर्ट – केरळ श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट – पश्चिम बंगाल 2. आई मला माफ कर – हे वाक्य …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विधानार्थी संकेतार्थी विध्यर्थी आज्ञार्थी 3. प्रवाहाचा वेग 0.5 kmph आहे जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 10 किमी जाण्यास बोटीस 5 तास लागत असेल तर तेच अंतर संथ पाण्यात बोटीस पार करण्यास किती वेळ लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 तास 4 तास 3 तास 2.5 तास 4. भर उन्हात मी लिंबाचे थंडगार शरबत पितो – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे कर्मणी सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी 5. राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुख्यमंत्री सरन्यायाधीश राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश 6. डासांचे …. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भुणभुणणे गुंजारव तीणतीणणे गुणगुणणे 7. खालीलपैकी कोणते वाक्य भाववाचक नाम नसणारे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खात्री न करता ऐकणे ही एक प्रकारची मानसिक गुलामगिरी आहे हे पैसे घेऊन लाचारी पत्करणे दादांना आवडणार नाही बोलण्यात गोडवा असेल तर सर्व कामे होतात माधुरी आज शाळेत आलीच नाही 8. महात्मा गांधी यांनी भारतात स्थापन केलेला पहिला आश्रम …. हा आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोचाराब वर्धा साबरमती सेवाग्राम 9. 400 रू खरेदी किंमत असणाऱ्या वस्तूवर राहुलने प्रत्यक्षात 25% नफा कमावला परंतु नफा मोजताना त्याने विक्री किमतीवर मोजला. तर त्याने मोजलेला नफा किती % असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25% 15% 20% 10% 10. 1 फूट लांबी असणाऱ्या घनाचे एकूण पृष्टफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 फूट 6 मीटर 6 वर्गफूट 6 घन फूट 11. उद्या मंगळवारी 7 तारीख आहे तर परवा कोणता वार आणि किती तारीख होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7 – बुधवार 8 – बुधवार 4 – रविवार 4 – शनिवार 12. AFP BCW AGQ BDX AHR ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] BEY BFZ BEZ BAU 13. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 11 17 12 14. रेडियम या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] Ra R Rd Re 15. 3 : 3927 :: 4 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 41264 41616 41664 41216 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Sagar Sir | SBfied.com 03/02/2021 at 6:47 pm या परीक्षेत 11 हा एक चांगला स्कोर आहे … Keep it up Reply
11✔️
या परीक्षेत 11 हा एक चांगला स्कोर आहे … Keep it up
8