Police Bharti Question Paper 399 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/02/2021 1. उत्तर दक्षिण दिशेला ठेवलेला एक लोखंडी गज दक्षिण बाजू स्थिर ठेवून 135° मध्ये डावीकडे फिरवला तर आता गज कोणती दिशा दाखवेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वायव्य – आग्नेय दक्षिण – उत्तर नैऋत्य – ईशान्य पूर्व – पश्चिम 2. अशोकने समृद्धीला केक दिला – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समृद्धी – प्रत्यक्ष कर्म दोन्हीही चूक केक – अप्रत्यक्ष कर्म दोन्हीही बरोबर 3. एका संख्येच्या दुपटीची आणि पावपटीची बेरीज 40.5 आहे तर ती संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 18 16 12 4. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंडित नेहरू लॉर्ड माऊंटबॅटन सी राजगोपालाचारी लॉर्ड वेव्हेल 5. कीबोर्ड आणि …. हे इनपुट डिव्हाइस आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मॉनिटर स्कॅनर प्रिंटर स्पीकर 6. भानू या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विष्णू महादेव चंद्र सूर्य 7. सफरचंदाचा आपण खात असणारा भाग हा मुळात …. असतो/असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फळ बी फुल गर 8. खालीलपैकी कोणत्या वनांची मुळे जमिनीतून बाहेर आलेली दिसतात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खारफुटी वने पानझडी वने सदाहरित वने काटेरी वने 9. 1 2 6 6 12 36 36 ? ? – या संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 72 216 108 216 108 324 72 108 10. सावनीने 500 रू ची बाहुली विकत घेण्यासाठी मार्च महिन्यात एक तारखेपासून महिना संपेपर्यंत तारखेच्या संख्येइतके रुपये बचत करण्यास सुरुवात केली. तर तिला वडिलांकडून किती रुपये घ्यावे लागतील म्हणजे ती बाहुली विकत घेता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 रुपये 4 रुपये 10 रुपये काहीच नाही 11. 11000 रू चे 3 वर्षात 4% दराने जितके सरळव्याज मिळते तितकेच व्याज 6% दराने 2 वर्षात मिळण्यासाठी किती रूपये बँकेत ठेवावे लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11000 रू 18000 रू 17000 रू 10000 रू 12. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2003 2001 2002 2004 13. खाली दिलेल्या पर्यायातून वर्णमालेतील त्यांच्या स्थानावरून वेगळा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] i q k m 14. खालीलपैकी कोणते वाक्य साध्या भूतकाळाचे नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्यांने पुस्तकाचे पान फाडले राजांनी बादशहाच्या हातावर तुरी दिल्या होत्या बोलण्याच्या नादात हातातून मोबाइल निसटला पाच मिनिटानंतर कुकरने शिट्टी दिली 15. कोण सांगतो आहे पहा मला ! – या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनिश्चित सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Aaj chi test best hoti
13✔️
Thank you ‼️