Police Bharti Question Paper 400

1. 50000 रू एका वर्षासाठी सरळव्याजाने 13% दराने दिले असता जितके व्याज मिळेल त्यापेक्षा किती जास्त व्याज चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी केल्यास मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म …. जिल्ह्यात झाला होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. तिचा नवीन ड्रेस छान आहे – या वाक्यामध्ये वापरलेला ‘ तिचा ‘ हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. Lead बँक या संकल्पने मागचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. hwlwlhlhwh_lwlhlhwh_lwlhlhw ही लयबद्ध अक्षर मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. पुढील म्हण पूर्ण करा : गळ्यात पडले …. हसून केले गोड [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. काक्रापार अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. सुभाषच्या वडिलांच्या वडिलांचे वडील हे अरुणच्या वडिलांचे वडील आहे. तर अरुणची पत्नी सुभाष ची कोण असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. आवाज देणे / हाक मारणे यासारखे कार्य कोणत्या विभक्ती द्वारे केले जाते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. आजोबांचे वय शोधण्यासाठी कोणती माहिती गरजेची आहे?
1) सुनील आजोबा पेक्षा 37 वर्षाने लहान आहे
2) रोहनचे वय 32 वर्षे आहे
3) रोहन सुनील पेक्षा 2 वर्षाने मोठा आहे
[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणता शब्द उचित संधीचे उदाहरण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. नायब तहसीलदार पदासाठी निवड …. द्वारे केली जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 10 रू 5 रू 2 रू आणि 1 रू ची प्रत्येक बॅग 1000 नाण्यांची आहे. जर प्रत्येक बॅगेत 100 रू कमी भरले तर रामरावांनी बँकेत एकूण किती % रुपये कमी भरले असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. Free Police Bharti Online Test Exam 400 c [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. दोन समान आयात जोडून तयार केलेल्या एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 वर्गसेमी असल्याचे लक्षात आले. तर त्या एका आयाताच्या लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!