Police Bharti Question Paper 402 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 06/02/2021 1. ….. सरकारची बँक म्हणून ओळखली जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] IDBI UBI SBI RBI 2. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7 8 13 17 3. अशोकने 15000 रू गुंतवून कपड्याचे दुकान टाकले परंतु एका वर्षात चांगला प्रतिसाद न मिळाल्याने तो दुकान बंद करणार होता या दुकानाला वाल्मीकने काही भांडवल टाकून चालविण्यास घेतले आणि एका वर्षाने दोघांनी समान नफा वाटून घेतला. जर अशोकने सुरुवातीला काहीच नफा घेतला नाही असे मानले असता वाल्मीक ने या व्यवसायात किती रू गुंतवले असेल? 15000 रू 30000 रू 32000 रू 16000 रू 4. प्रेअरी हा कुरणांचा प्रदेश …. इथे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तर अमेरिका दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका 5. एका वर्गातील एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 संख्या मुलींची आहे. एकूण मुलींपैकी 3/4 मुलींनी चित्रकलेची परीक्षा दिली आहे त्यापैकी 2/3 मुली पास झाल्या तर 12 मुली नापास झाल्या तर वर्गात मुलांची संख्या किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 48 32 80 64 6. एका नोंदवहीत a b c d या चार मित्रांचे वय अनुक्रमे : 10 वर्षे 48 महिने, 9 वर्षे 12 महिने, 18 वर्षे आणि 8 वर्षे 48 महिने असे लिहिलेले आहे. तर खालीलपैकी काय योग्य आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] b>c b>a c>b a>c 7. पहिल्या महायुद्धाचे तत्कालीन कारण …. च्या युवराजाची हत्या हे होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जर्मनी फ्रान्स ऑस्ट्रिया इटली 8. पहिल्या संख्येच्या दुप्पट दुसरी संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट तिसरी संख्या या प्रमाणे वाढत जाणाऱ्या पाच संख्येची सरासरी 310 आहे. तर या संख्येतील मधली संख्या सरासरी ….. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पेक्षा 90 ने मोठी असेल पेक्षा 110 ने लहान असेल अपूर्ण माहिती इतकीच असेल 9. नंदीबैल या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भरपूर काम करणारा मनुष्य आकाराने मोठा असणारा मनुष्य हो ला हो करणारा मनुष्य शोभा म्हणून मिरवता येईल असा मनुष्य 10. सुहास मुळीच रडला नाही – या वाक्यातील मुळीच हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय 11. खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नीती पक्षि दिर्घ क्रिडा 12. a आणि b सम चलनात आहे. जर a = 9 असेल तर b = 12 असते तर a= 27 असेल तर b = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 3 18 36 13. वाचक – या शब्दाचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हा शब्द प्रत्ययघटित आहे (q) हा शब्द उपसर्गघटित आहे (p) अक – हा या शब्दातील प्रत्यय आहे (r) q आणि r दोन्ही योग्य आहे 14. 1 3 6 9 18 22 44 49 98 ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 196 112 104 184 15. 1937 यावर्षी बहुजन पक्षाची स्थापना खालील पैकी कोणी केली होती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न्यायमूर्ती रानडे महात्मा गांधी महर्षी कर्वे महर्षी शिंदे Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा