Police Bharti Question Paper 405 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/02/2021 1. तो माणूस माझा मामा आहे – तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुरुषवाचक दर्शक सामान्य संबंधी 2. उठाळ म्हणजे काय ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बेचव उठावदार माणूस आळशी मनुष्य नदीचा उंचावरील भाग 3. 3 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या एकूण किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 290 303 297 300 4. चंद्रगुप्त मौर्य यांनी ….. राजवटीचा अंत करून सत्ताबदल घडवून आणला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुप्त शुंग नंद मौर्य 5. …… जिल्ह्यात सर्वाधिक विहिरींचे प्रमाण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अहमदनगर नाशिक औरंगाबाद पुणे 6. √48 ही संख्या …. संख्या आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपरिमेय सम विषम परिमेय 7. 0, 1, 4, 11, 26, 57, 120, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 247 267 257 237 8. सुशांत अभिनेता होता – चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व बरोबर आहे अभिनेता – विधीपूरक सुशांत – उद्देश होता – विधेय 9. संगणकावरील एखादी विंडो तात्पुरती बंद करायची असल्यास खालील पैकी कोणते बटण दाबणे उचित ठरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्लोज मॅग्झिमाईज मिनिमाईज रिस्टोअर 10. 1885 साली राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना झाली त्यावेळी … हे व्हाईसरॉय म्हणुन कार्यरत होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लॉर्ड डलहौसी लॉर्ड डफरिन लॉर्ड कर्झन लॉर्ड रिपन 11. वाच या धातूचे साध्या वर्तमान काळातील रूप खालीलपैकी कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाचत वाचेल वाचले वाचतो/वाचते 12. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14/209 120/107 20/97 104/21 13. एका रकमेची 5 वर्षाची रास 10000 रू तर 8 वर्षाची रास 11200 रू आहे. तर व्याजाचा दर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12% 5% 10% 15% 14. विसंगत घटक ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 361 441 289 529 15. T या अक्षरातील उभ्या रेषाखंडाच्या तळाला केंद्र मानून हे अक्षर घड्याळाच्या दिशेने 90° फिरवले असता मूळ रचनेतील आडवा रेषाखंड कोणती दिशा दाखवेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तर दक्षिण नैऋत्य ईशान्य पूर्व पश्चिम आग्नेय वायव्य Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Jay hind
My dream only police bharti