Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 406

1. साक्षी राहुलच्या एकमेव मावस भावाची मुलगी आहे. तर साक्षीचा भाऊ ज्या स्त्रीचा नातू आहे ती स्त्री राहुलच्या आईच्या आईची कोण ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. राज्य घटनेच्या कोणत्या अनुसूचित भारतीय भाषांचा समावेश केला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 1000 रू खरेदी किमतीची वस्तू एका व्यापाऱ्याने 30% किंमत वाढवून विकण्यास ठेवली परंतु हे माहीत नसल्यामुळे त्याच्या मुलाने ती वस्तू आणखी 400 रू किंमत वाढवून विकण्यास ठेवली. जर ही वस्तू छापील किमतीला विकली गेल्यास व्यापाऱ्याला किती % नफा मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 1) वाचनातून भरपूर ज्ञान प्राप्त होते
2) आयुष वाचन करत नाही
या दोन विधानावरून काय तर्क काढता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. पंचायत समिती सभापती निवडणुकीत वाद निर्माण झाल्यास …. यांच्याकडे दाद मागता येते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. नागीण पोसली आणि पोसणाऱ्याला डसली – या म्हणीचा अर्थ काय होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. रहिमने चक्रवाढ पद्धतीने व्याजाने घेतलेली रक्कम 4235 रू प्रति हफ्त्याने 2 वर्षात 2 हफ्यात परत केली. जर व्याज आकारणी समान10% दराने केलेली असेल तर त्याने घेतलेली रक्कम किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. जागतिक आश्चर्य असणारे गिझा येथील पिरॅमिड ही/हे एक ….. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. विलायती चिंच आंबट का नसते हा प्रश्न मला नेहमी पडायचा ! – यातील विलायती हा शब्द ….. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. Free Police Bharti Online Test Exam 406 b[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. apbpb_cqcrd_ds_setft : ही मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. एका काटकोन त्रिकोणातील 30° कोनासमोरील बाजू 12 cm आहे तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. लोकमान्य टिळक यांचा मृत्यू …. या वर्षी झाला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. ही रेल्वे हैद्राबादला जाते – वाक्यात ‘ ला ‘ हा प्रत्यय कोणती विभक्ती दर्शवतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. सज्जन या शब्दात संधी होत असताना …. या व्यंजनाचे रूपांतर ज् मध्ये झाले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 406”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!