Police Bharti Question Paper 407 1. 900 वर्गफूट जागेत काही टाइल्स बसवायच्या आहेत. कामगाराकडे 5 फूट रुंद आणि 8 फूट उंच टाइल्स आहेत परंतु बसवत असताना टाइल्सच्या क्षेत्रफळाचा 10% भाग वाया जातो. तर हे काम पूर्ण होण्यास एकूण किती टाइल्स लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 22.5 30 25 40 2. योग्य पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराने वयाचे 45 वर्षे पूर्ण केलेले असावे परराष्ट्रात भारतीय राजदूताची नेमणूक पंतप्रधान करतो राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो पंतप्रधान देशाचा घटनात्मक प्रमुख असतो 3. L5M : PFO :: R9K : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] VIL VJN NJU NIU 4. अव्ययीभाव समासाचे उदाहरणे ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बिनविरोध डोईजड बिनशर्त अशक्य बिनधास्त दिव्यदृष्टी बिनचूक यथाविधी 5. शिखांचे दहावे गुरु खालीलपैकी कोण होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुरु गोविंद सिंग गुरु हरगोविंद सिंग गुरु अंगददेव गुरु नानक 6. सर्वात मोठे अक्षवृत्त म्हणजे…. होय [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रेखावृत्त कर्कवृत्त विषुववृत्त मकरवृत्त 7. A आणि B मिळून एक काम 20 दिवसात B आणि C मिळून तेच काम 15 दिवसात तर A आणि C मिळून समान काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तिघे मिळून अर्धे काम किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1.5 दिवस 5 दिवस 1.25 दिवस 2.5 दिवस 8. खालीलपैकी कोणता ग्रह पृथ्वीपासून सर्वात जवळ आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बुध शुक्र मंगळ चंद्र 9. संस्कृत भाषेतील … हा शब्द मराठी भाषेत ‘ आंधळा ‘ याप्रमाणे रूपांतरित होऊन वापरला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंद आंधला अंध अंधकार 10. माझ्या खिशातले पैसे संपले – या वाक्यातील क्रियापद कोणता काळ दाखवते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण वर्तमानकाळ साधा भूतकाळ चालू भूतकाळ पूर्ण भूतकाळ 11. एका सांकेतिक लिपीत एखाद्या अक्षरासाठी त्यापुढील दोन अक्षरे सोडून तिसरे अक्षर लिहिले जाते. तर त्या लिपीत लिहिलेला UPQMRW हा संकेत कोणते मूळ अक्षर गट दर्शवत असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] SNOKPU SNOJOT RMNJOT RMNKPU 12. 2x³+3x²+4x+6x⁴ या बहुपदीची कोटी … आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 3 x 6 13. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] -24 57 70 -56 14. लॉकडाऊनमुळे एका वस्तूची किंमत अर्धी झाली परंतु व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून व्यापाऱ्याने आपली विक्री वाढवली तर व्यापाऱ्याने आपल्या वस्तूंच्या विक्रीत काय बदल करावा म्हणजे त्याच्या व्यवसायावर काहीच परिणाम होणार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विक्री 200% ने वाढवावी विक्री 100 ने वाढवावी विक्री चारपट करावी विक्री दुप्पट करावी 15. पाणी पाजणे – या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मदत करणे पराभव करणे उपकार करणे शेवटचे दर्शन घेणे Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Nice test