2. A B C D E या पाच मित्रांना सोमवार ते शुक्रवार या पाचपैकी एका वारी सुट्टी असते पण एका वारी एकाच व्यक्तीला सुट्टी असते. C ला बुधवार नंतर एक दिवस सोडून सुट्टी असते. A आधी कोणालाही सुट्टी नसते. D ला E नंतर एक दिवस सोडून सुट्टी असते तर B ला A नंतर एक दिवस सोडून सुट्टी असते. तर C च्या लगेच आधी कोणाला सुट्टी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]