Police Bharti Question Paper 409 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/02/2021 1. भारतीय राज्यघटनेला बारावे परिशिष्ट …. व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 73 व्या 64 व्या 61 व्या 74 व्या 2. प्रा सुरेश तेंडुलकर समिती …. संदर्भात होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भारतातील सामाजिक विषमता भारतातील लोकसंख्या वाढ भारतातील वाढती बेरोजगारी भारतातील दारिद्र्य मापन 3. अथांग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अवथांग थांग सागर अन्थांग 4. ही आकृती खालीलपैकी काय दर्शविते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हास्य क्रोध भय नेहा प्रिया पुनम मांजर खुर्ची कपाट मूर्त विचार टेबल 5. खालील पैकी कोणत्या ऑक्साइड चा वापर करून निळी काच तयार करण्यात येते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मँगनीज डाय ऑक्साईड फेरस ऑक्साईड अँटिमनी सल्फाइड कोबाल्ट ऑक्साईड 6. एका चौकोनाचे कोन अनुक्रमे 70° 60° 11x° आणि 12x° असे आहेत तर 11x° आणि 70° या दोन कोनांच्या मापाची बेरीज दाखवणारा पर्याय खालीलपैकी कोणता असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 81° 17x° 18x° 81x° 7. 25-x ही अशी संख्या आहे की तिची दुप्पट आणि अडीचपट यांच्यात 9 चा फरक आहे तर x ची किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9 6 7 8 8. एक धूर्त दूधवाला प्रत्येक ग्राहकाला 1 लिटर दूध देताना 12.5ml दुध कमी देतो तर त्याने सोबत किती लिटर दूध न्यावे म्हणजे त्याला 162 ग्राहकाला प्रत्येकी एक लिटर दूध देता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 161 लिटर 164 लिटर 160 लिटर 163 लिटर 9. नातवाचे वय आजोबांच्या वयाच्या 1/7 पट आहे. आणखी 14 वर्षाने त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:1 होईल तर 6 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 47 वर्षे 44 वर्षे 42 वर्षे 49 वर्षे 10. ABXW DEUT GHRQ ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] KLON IJQP JKPO JKON 11. प्रेमने प्रेम केले – या वाक्यातील कोणता शब्द विशेष नाम आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केले दुसरा ‘ प्रेम ‘ पहिला ‘ प्रेम ‘ या वाक्यात विशेषनाम नाही 12. ॲडम स्मिथ यांना ….. चे जनक मानले जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समाजशास्त्र जीवशास्त्र अर्थशास्त्र रसायनशास्त्र 13. शकुनीपेक्षाही कपटी माझा मित्र आहे – हे वाक्य कोणता अलंकार दर्शविते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्यतिरेक ससंदेह व्याजस्तुती भ्रांतीमान 14. पोस्टमनकडून मला पत्र दिल्या गेले – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय हे … विभक्ती चे कार्य करते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तृतीया पंचमी चतुर्थी द्वितीया 15. दोन समान व्यासाच्या नळाने एक टाकी 3 तासात भरते जर या दोन नळ्यांसोबत आणखी एक समान व्यासाचा नळ सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1.5 तास 2.5 तास 0.5 तास 2 तास Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Khup chan test ahe
Thank You