Police Bharti Question Paper 410

1. एक 320 मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीच्या बोगद्याला अर्ध्या मिनिटात पार करते. तर याच वेगाने दुप्पट लांबीची रेल्वे एका उभ्या व्यक्तीला किती वेळात पार करून पुढे निघून जाईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. ब्रम्हगिरी इथे उगम पावणारी नदी खालील पैकी कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. प्रभाने 600 रू ची एक वस्तू क ला खरेदीच्या 1/6 नफा घेऊन विकली. क ने ड ला तीच वस्तू 20% नफा घेऊन विकली. ड ने ती वस्तू 10% नफा घेऊन शुभ्राला विकली. जर ही वस्तू प्रभानेच शुभ्राला विकली असती तर तिला किती % फायदा झाला असता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. एक तोळा सोने घेऊन नोकर दुकानातून पळाला – या वाक्यातील पदार्थवाचक नाम कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 3/8 या अपूर्णांकाची आठपट आणि 8/3 या अपूर्णांकाची निमपट यांचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. भारताला स्वातंत्र्य देणारा कायदा ब्रिटिश पार्लमेंट मध्ये कोणत्या वर्षी संमत झाला? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. लोकसभा सदस्यांना आपला राजीनामा …. यांच्याकडे सुपूर्त करावा लागतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. नवीन पुस्तकाचे पाने उघडताच छान सुवास आला – या वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. 3 सेमी त्रिज्या असणाऱ्या गोलाचे घनफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. आपल्या लाडक्या वासरासाठी मुक्ता रोज डोक्यावर गवताची …. घेऊन येत असे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. शिस्तप्रिय मेजर बेशिस्त सैनिकाला खडसावतो – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. लोलकाच्या साहाय्याने प्रकाशापासून सात वेगवेगळ्या रंगछटा मिळतात. या गुणधर्माला प्रकाशाचे …. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. Caf fCg ieH Lgi oIj ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. दुपारी 1.00 वाजता एक घड्याळ 12 वाजून 11 मिनिटे ही वेळ दाखवते. दर तासाला ही घड्याळ 1 मिनिट मागे पडत असेल तर घड्याळात 8.15 वाजले असता प्रत्यक्ष वेळ काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. जर 18*3 = 3600 आणि 12*4 = 2601 तर 16*2 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!