Police Bharti Question Paper 411 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 17/02/2021 1. रक्तात अधिक प्रमाणात असणारा धातू खालील पैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पारा सोडियम शिसे लोह 2. चिक्कू म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व गूळ आणि शेंगदाणे बसून केलेला एक पदार्थ कंजूष माणूस चिटकून बसणारे 3. जर m+4 आणि n+4 यांचा गुणाकार 72 आहे आणि m-n = 1 तर n = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 6 3 5 4. मी रघुला पैसे देतो पण ते परत घेण्यासाठी तू स्वतः प्रयत्न करशील का? – या विधानाचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तू – द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम स्वतः – आत्मवाचक सर्वनाम मी – प्रथम पुरुषवाचक सर्वनाम ते – द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम 5. सोपे रूप द्या [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2√21 25 21√5 5√21 6. 1836 918 908 454 444 ? 212 106 96 [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 434 222 424 320 7. बायनरी सिस्टिम मध्ये खालील पैकी कशाचा वापर केला जातो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फक्त 0 आणि 1 चा फक्त चिन्हांचा 0 ते 9 पर्यंतच्या अंकांचा फक्त इंग्रजी अक्षरांचा 8. 9000 रू 4% दराने 11 महिन्यांसाठी ठेवले असता जितके व्याज मिळेल त्यापेक्षा किती जास्त व्याज हीच रक्कम एका वर्षासाठी 4.5% ने ठेवली असता मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 95 रू 65 रू 85 रू 75 रू 9. सकाळी 8 वाजता एका घरात दारातून प्रवेश करताना उजव्या हाताला सूर्य किरणे लागतात. तर त्या घराचे दार कोणत्या दिशेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण 10. गुगामल राष्ट्रीय उद्यान ….. या जिल्ह्यात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अमरावती गोंदिया नागपूर चंद्रपूर 11. घराबाहेर पडण्याअगोदर आजोबा नेहमी काहीतरी खाऊन घेत असे – काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही रीति भूतकाळ रीति भविष्यकाळ रीति वर्तमानकाळ 12. विसंगत घटक ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वस्तुमान लांबी वेग आकारमान 13. परवा ताराबाई पटापट कामे करत होती – विधेयविस्तार करणारे शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परवा पटापट पटापट करत परवा 14. 1857 च्या उठावाची सुरुवात ….. येथील छावणीतून झाली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झाशी बराकपूर मेरठ फतेपूर 15. एका अंक गणितीय श्रेढीचे 9वे पद 77 आहे आणि पहिले पद 5 आहे. तर 5वे पद कोणते असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 32 41 50 59 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा