Police Bharti Question Paper 412 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/02/2021 1. एका फोटोमध्ये बघत निकिता नेहाला म्हणाली – या फोटोतील पुरुष व्यक्ती माझ्या वडिलांचे वडील आहे. त्यावर नेहा म्हणाली त्या व्यक्तीची आई माझ्या आईची आई आहे. तर निकिताचे आजोबा नेहाचे कोण असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आजोबा मामा वडील चुलते 2. 69° इतके माप असणाऱ्या कोनाच्या रेषीय जोडीतील कोनाचे माप किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 21° 111° 69° 31° 3. 1000_001100_10011000_00110001_01 – ही मालिका पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1000 1010 1001 1100 4. ग्रामीण भागांना कर्जपुरवठा करण्यासाठी प्रामुख्याने …. ही बँक कार्यरत असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] RBI RRB SBI IDBI 5. काही लोक केसाने गळा कापतात – यातील केसाने या शब्दाचा कारकार्थ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] षष्ठी – साधन द्वितिया – कर्म तृतीया – करण प्रथमा – कर्ता 6. क्रमवाचक विशेषणांचा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तिसरा तिहेरी सातवा दुसरी पाचपाच बारावा पहिला चौपट 7. स्वतःच्या कमतरता/दोष स्वतःला दिसत नाही – हा अर्थ व्यक्त करणारी म्हण निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आपली पाठ आपणास दिसत नाही आपलेच दात आपलेच ओठ आयजीच्या जीवावर बायजी उदार आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे 8. पंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोण असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रांत अधिकारी सभापती गट विकास अधिकारी तहसीलदार 9. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 256 64 4 10. सध्याच्या तरतुदीनुसार अटल पेन्शन योजने अंतर्गत जास्तीत जास्त ….. रू पर्यंत पेन्शन मिळण्याची तरतूद आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5000 3000 10000 6000 11. 90000 रुपयांवर पहिल्या वर्षी 5% दुसऱ्या वर्षी 10% आणि तिसऱ्या वर्षी 20% चक्रवाढ व्याज घेतल्यास शेवटच्या वर्षाअंती एकूण किती रक्कम मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 124740 रू 127470 रू 121500 रू 125110 रू 12. 2% मुद्रांक शुल्क भरून सीतारामने एक प्लॉट 510000 रु किमतीला विकत घेतला जर त्याने दलालाला प्लॉटच्या किमतीच्या 3% दलाली दिली असेल तर दलालाला किती रुपये मिळाले असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15300 रू 15000 रू 25300 रू 25000 रू 13. विद्युत् + लता यापासून योग्य शब्द तयार करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विद्युत्लता विद्युतलता विद्युल्लता विद्युतता 14. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतचे चुकीचे विधान निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुणे करार – 1932 मृत्यू – 1956 भारतरत्न – 1991 काळाराम मंदिर सत्याग्रह – 1927 15. माझ्या खिशात 50 च्या नोटा सम संख्येत आहेत तर 5 च्या नोटा 12 आहेत. यावरून माझ्या खिशात किती रुपये असू शकतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 510 रू 400 रू 630 रू 560 रू Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
14✔️
Nice sir