Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 413

1. चाफेकर बंधूंनी हत्या केलेला रँड हा ….. होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. पहाट तारा ‘ असे विशेषण …. या ग्रहाला बहाल केलेले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. नवीनचं रुजू झालेल्या फौजदाराने दरोडेखोरांना धडा शिकविण्या ……….
– योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. वॉटरफिल्टर मध्ये पहिल्या स्टेज मधून 30% पाणी बाहेर टाकल्या जाते तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेज मध्ये अनुक्रमे 80% आणि 50% पाणी शिल्लक उरते. जर फिल्टर मध्ये एकूण 200 लि. पाणी टाकले असेल तर सर्वात शेवटी किती पाणी पिण्यासाठी शिल्लक उरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. संविधान दिन खालीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. (एकूण प्रश्न 2)
9*3#2 = 39
18*4#8 = 40
12*6#3 = 46 तर
10*4#4 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 2x-y = y तर y/x = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. एका दिवसात 1 माणूस किंवा 2 स्त्रिया किंवा 3 मुले समान काम करतात. जर 10 माणसांना एक काम करण्यास 8 दिवस लागत असतील तर तेच काम 6 स्त्रिया 9 मुले आणि 10 माणसे किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. चाक हा शब्द मूळ संस्कृत भाषेतील … हा शब्द आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. गंगा नदी भारतातील …. राज्यातून वाहत जाते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. शिवजयंती निमित्त सरांनी मुलांना ‘ शिवचरित्र ‘ वाचायला दिले – या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 2 सेमी बाजू असणाऱ्या 50 चौरसापासून एक मोठ्यात मोठी भौमितिक आकृती तयार केल्यास तिचे क्षेत्रफळ एका चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. (एकूण प्रश्न 2)
9*3#2 = 39
18*4#8 = 40
12*6#3 = 46 तर
8*1#9 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. वारंवार तात्यांकडे चहापाणी घेण्यासाठी जाणे योग्य वाटत नाही – या वाक्यात किती सामासिक शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. एका सांकेतिक लिपीत OPENER हा शब्द PQFOSF3 असा लिहितात आणि DRAMA हा शब्द ESBBN2 असा लिहितात तर त्या लिपीत KNOW हा शब्द कसा लिहिता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!