Police Bharti Question Paper 414

1. एका व्यायामशाळेत 70 किलो आणि 50 किलो वजन गटाचे एकूण 35 पहिलवान व्यायाम करतात. जर या गटातील पहिलवानांच्या संख्येचे गुणोत्तर 3:4 आहे तर त्यांच्या एकूण वजनाचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. घाशीराम कोतवाल हे नाटक कोणी लिहिलेले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. ….. ला आम्लांचा राजा असे म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. लोकहितवादी यांनी … या साप्ताहिकात शतपत्रे लिहिले होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 1 120 241 366 497 636 ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले अध्यक्ष …. हे होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. A B आणि C या तिघांनी एक व्यवसाय सुरू केला. यामध्ये B ची गुंतवणूक 80000 रू तर A ची गुंतवणूक 40000 रू होती. जर एका वर्षानंतर झालेल्या 60000 रू नफ्यात C ला 30000 रू मिळाले असतील तर व्यवसायात त्याची गुंतवणूक किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. खालील पैकी कोणता शब्द ‘ प्र ‘ हा उपसर्ग लागून तयार झालेला नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. ” सूनबाई कप जरा हळू धुत जा म्हणजे फुटणार नाही ” या वाक्यातील हळू हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. पर्वणी म्हणजे काय ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एका 100 अंडी असणाऱ्या ट्रेमध्ये 26 अंडी प्रति 30g वजनाचे प्रति 27g वजनाचे 46 अंडी आणि उरलेले अंडी प्रति 25g वजनाचे आहे. तर सर्व अंडींचे सरासरी वजन किती ग्रॅम असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. एका मैदानावरील निरीक्षण :
भागीनाथपेक्षा फक्त 1 व्यक्ती उडी लांब मारतो. किरणपेक्षा 3 व्यक्ती लांब उडी मारतात. भैरव सलीमपेक्षा लांब उडी मारतो पण सर्वात लांब उडी मारत नाही. तर मैदानी चाचणीमध्ये या 5 स्पर्धकांमध्ये सर्वात कमी गुण कोणाला मिळतील ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. खनिज संपत्तीने संपन्न या गटात खालीलपैकी कोणता जिल्हा येणार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. एका मैदानावरील निरीक्षण :
भागीनाथपेक्षा फक्त 1 व्यक्ती उडी लांब मारतो. किरणपेक्षा 3 व्यक्ती लांब उडी मारतात. भैरव सलिमपेक्षा लांब उडी मारतो पण सर्वात लांब उडी मारत नाही. तर या 5 स्पर्धकांमध्ये सर्वात लांब उडी कोण मारत असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. काही परीक्षांचे निरीक्षण केले असता लक्षात येते की उमेदवारांची संख्या जागांच्या संख्येच्या वर्गाच्या समप्रमाणात बदलते. यावरून पहिल्या वर्षी 44 जागांसाठी 1936 उमेदवार आलेले असतील तर दुसऱ्या वर्षी 3721 उमेदवार किती जागांसाठी परीक्षा द्यायला आले असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!