Police Bharti Question Paper 415 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 22/02/2021 22/02/2021 1. गतकाळ या शब्दाच्या विरुद्ध अर्थ सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समरकाळ भूतकाळ सुकाळ भविष्यकाळ 2. लढणारी स्त्री बघून सर्व बोलले – ही स्त्री नाही तर प्रत्यक्ष महाकालीच आहे – या वाक्यातून कोणत्या अलंकाराचा बोध होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रूपक अनन्वय यमक अपन्हुती 3. एका तारेचे दोन्ही टोक जोडून आणि मध्यभागी वाकवून त्यापासून दोन पदरी तार तयार केली. पुन्हा ही कृती 2 वेळा केली तर आता ती तार किती पदरी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 4 8 18 4. सार्थकच्या जन्माच्या वेळी त्याच्या वडिलांच्या आणि आईच्या वयाचे गुणोत्तर 4:3 होते. जर त्याचे वडील आईपेक्षा 7 वर्षाने मोठे असतील तर सार्थक 7 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या आईच्या वयाशी त्याच्या वयाचे गुणोत्तर काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपूर्ण माहिती 5:1 5:4 4:1 5. ही आकृती कोणता संबंध दाखवत नसेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोबाईल वीट पेन आवाज चव पुस्तक प्राणी गाय चारा गवार पावडर चार्जर 6. जिल्हा परिषद अध्यक्ष हा ….. समितीचा पदसिध्द अध्यक्ष असतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वित्त कृषी स्थायी आरोग्य 7. पहिला नळ टाकी 9 तासात तर दुसरा नळ टाकी 12 तासात भरतो. जर पहिला नळ 2 तास चालवून मग दुसरा नळ चालू केला आणि पूर्ण टाकी भरून घेतली तर टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 तास 6 तास 5 तास 7 तास 8. गरज पडली की वाघाचेही मांजर होते – शब्दशक्ती ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभिधा लक्षणा व्यंजना यापैकी नाही 9. 92 या संख्येचे दोन भाग असे केले की दोन्ही भागांचे गुणोत्तर 12:B असेल आणि दोन्ही भागात 4 चा फरक असेल तर दुसऱ्या भागाचे वर्गमूळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2√3 2√11 4√3 4√11 10. साहेबांविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणाची नव्हती – शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हेतुवाचक योग्यतावाचक विरोधवाचक विनिमयवाचक 11. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक म्हणून खालील पैकी कोणाला ओळखले जाते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डॉ विक्रम साराभाई डॉ के सिवन डॉ कलाम डॉ होमी भाभा 12. अष्टाध्यायी हे साहित्य खालीलपैकी कोणाचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुकुंदराज म्हाइंभट्ट पाणिनी सोमदेव 13. रवी म्हणाला रविवार सोडून कधीही फ्लिम बघायला जाऊ. त्रिशा म्हणाली शुक्रवार पूर्वी कधीही फ्लिम बघायला जाऊ. अकिब म्हणाला मंगळवार नंतर कधीही फ्लिम बघायला जाऊ. तर हे सर्व मित्र फिल्म बघायला कोणत्या वारी जाऊ शकतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बुधवार किंवा गुरुवार बुधवार गुरुवार शनिवार किंवा गुरुवार 14. महाराष्ट्र शासनाची अस्मिता योजना खालीलपैकी कोणासाठी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] किशोरवयीन मुली विधवा स्त्रिया देवदासी वारांगना नवजात शिशू आणि माता 15. AM BL CK DJ EI FH ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] HH GF GN GG Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा