Police Bharti Question Paper 416

1. संथ पाण्यात बोटीचा वेग 8kmph आहे. जर 120 किमी अंतर प्रवाहाच्या दिशेने जाऊन पुन्हा मूळ ठिकाणी परत येण्यास बोटीला एकूण 32 तास लागत असतील तर प्रवाहाचा वेग किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. वडील गेल्याची बातमी ऐकून सखुच्या डोळ्यातून अश्रू ….. वाहू लागले.
योग्य ध्वनीदर्शक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते बंदर मोठे बंदर आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. a1C C2e e3G G4i ….. या मालिकेतील आठवे पद कोणते असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. पैसे कमी पडले म्हणून मी तुला फोन केला आहे – वाक्याचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. संसद राज्य सूचीतील विषयांवर कायदे करू शकते का? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 2001 या वर्षाचा शिक्षकदिन बुधवारी आलेला आहे तर 2000 या वर्षाचा ख्रिसमस कोणत्या वारी आलेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. CGS पद्धतीमध्ये वेळेचे एकक खालील पैकी कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. उमाजी नाईक यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. 64 : 510 :: 81 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. जर भाजी हा शब्द स्त्रीलिंगी आहे आणि पाला हा शब्द पुल्लिंगी आहे तर त्यापासून बनलेला भाजीपाला या शब्दाचे लिंग काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. फावल्या वेळेत राहुलने हे सुंदर चित्र काढले – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 36 सेमी परिमिती असणाऱ्या अर्धवर्तुळाची त्रिज्या किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. एका वस्तूच्या विक्रीवर दुकानदाराला 25% नफा होतो. जर त्याने 2.5 रू जास्त घेऊन ही वस्तू विकली असती तर त्याला 29% नफा झाला असता. तर 10% तोटा झालेला असताना वस्तूची विक्री किंमत किती असती? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. एका संख्येच्या 75% च्या 1/3 मध्ये 57 मिळवले असता उत्तर तिचं संख्या येते तर त्या संख्येचे 3/4 किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 416”

Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!